Breaking News

Monthly Archives: August 2020

पर्यटकांवर करडी नजर

पोलिसांचा खडा पहारा; वर्षा सहलींचे बेत फ सले कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील पाणवठे तसेच इतर पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येदेखील काही हौशी तरुण-तरुणी माथेरानच्या डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येत होते, मात्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून येथे चोख बंदोबस्त …

Read More »

आम्ही मागून वार करत नाही

शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले अलिबाग : प्रतिनिधीकाही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन …

Read More »

दूध दरवाढीसाठी भाजपचा एल्गार

राज्यव्यापी आंदोलनाला सहकारी पक्षांचीही साथ कोल्हापूर : प्रतिनिधीदूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शनिवारी (दि. 1) राज्यव्यापी दूध बंद केले. या आंदोलनाचे राज्यात पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको केला गेला, तर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक घालून निषेध करण्यात आला.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी …

Read More »

पनवेल तालुक्यात 180 नवे कोरोनाग्रस्त

चार जणांचा मृत्यू; 191 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 1) कोरोनाचे 180 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 143 रुग्ण …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चाने आजीबाईंना मिळवून दिला आसरा

खारघर : रामप्रहर वृत्त – पोटच्या पोराने दीड महिन्यांपासून रस्त्यावर टाकून दिलेल्या एका आजीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकार्‍यांनी आसरा मिळवून दिला आहे. तसेच तिला तिच्या घरी सुखरुप पोहचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंब्रा-पनवेल मार्गावरील टोल नाक्यावर शोभबाई बबन चिन्हे नामक आजीबाई अत्यंत हालाखीच्या स्थितीत राहत असलेल्या भाजप युवा मोर्चाचे खारघर …

Read More »

आगरदांडा जेटीवर मच्छीमार करणार आंदोलन

मुरुड : प्रतिनिधी – 1 ऑगस्ट रोजी मासेमारी करण्यास शासनाने परवानगी दिल्याने मुरुडच्या मच्छिमाराने आपल्या बोटी आगरदांडा जेटीला लावल्या तत्काळ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी त्यांना बोटी लावण्यास मनाई केली. शासनाचे आदेश घेऊन या मग जेटी वापरा असे सांगितल्याने मच्छिमार संतप्त झाले. जेटीवर एकत्र येऊन 4 आगोस्टला मंगळवारी याच जेटीवर हजारो मच्छिमार …

Read More »

भाजपतर्फे नवी मुंबईत एल्गार आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत …

Read More »

विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना

मुरूड : प्रतिनिधीदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते …

Read More »

तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज

योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर …

Read More »

बकरी ईद साधेपणाने साजरी

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदबरोबरच बकरी ईदही शनिवारी (दि. 1) साधेपणाने साजरी केली. मशिदीत केवळ मौलाना व अन्य तीन जणांनीच नमाज अदा केली. अन्य मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा केली. तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून  ईदच्या शुभेच्छा …

Read More »