Breaking News

Monthly Archives: September 2020

कर्जत भाजपची महावितरणवर धडक

वाढीव वीज बिलासह ग्राहकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्याची मागणी कडाव : प्रतिनिधीकोरोना संक्रमण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याची दखल घेत भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने अध्यक्ष मंगेश म्हसकर …

Read More »

सेतू प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना मिळाली नुकसानभरपाई

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार उरण : वार्ताहरन्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित आहेेत त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वेळोवेळच्या पाठपुराव्याला यश आले असून, 1650 मच्छीमार बांधवांना नुकसानीपोटी मोबदला देण्यात आला. …

Read More »

अवघा देश वीर जवानांसोबत उभा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख …

Read More »

कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा

मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसर्‍या क्रमांकावर, तर ब्राझिल तिसर्‍या क्रमांकावर आहे. चिंताजनकची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत आपल्या देशातील महाराष्ट्र राज्याने जगात चौथे स्थान गाठले आहे.जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी …

Read More »

झुगरेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार – जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिना उजाडला तरी सुरू झाले नाही. हाताला काम नाही तिथं बाकीचे विषय गौण. सध्या ऑफलाइन अध्ययन सुरू आहे, पण शैक्षणिक साहित्याचे काय, हा प्रश्न झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना सतावत होता. त्यांनी ही बाब ठाणे …

Read More »

रोहा एसटी बसस्थानकातील उजवीकडचे प्रवेशद्वार बंद

खासगी पार्किंग रोखण्यासाठी पाऊल रोहा : प्रतिनिधी – रोहा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्क होत असल्याने बसचालकांना गाडी बाहेर नेताना व आणताना त्रास होत असे. म्हणून रोहा बसस्थानकाच्या उजवीकडचे (कोलाड बाजूकडील) प्रवेशद्वार आगाराकडून बंद करण्यात आले आहे. आता बसस्थानकात डावीकडून म्हणजेच चणेरा बाजूने बस ही स्थानकात आणली जाते व …

Read More »

हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?

नात सूनेचा राज्य सरकारला सवाल कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष …

Read More »

अजुनही दक्षता हाच उपाय

हल्ली आकडे खूप वाढत आहेत… हे वाक्य आताशा ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकू येते आणि वास्तव परिस्थिती आहेही तशीच. दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत रोज नवा विक्रम नोंदवतो आहे. यातली अधिक भयावह बाब म्हणजे मोठ्या शहरांकडून आता महामारी छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये पसरू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये आरोग्यव्यवस्था चांगली असल्यामुळे परिस्थिती काहिशी …

Read More »

पनवेल तालुक्यात 284 नवीन रुग्ण

तिघांचा मृत्यू; 229 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 14) कोरोनाचे 284 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 209 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

उरणमध्ये माहितीचा अधिकारविषयक मार्गदर्शन शिबिर

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची उरण तालुकास्तरीय सभा सुरक्षित अंतर पाळून संत निरंकारी भवन हनुमान कोळीवाडा उरण येथे घेण्यात आली. या वेळी सभेचे उद्देश व चर्चा, सामाजिक व शासकीय कामकाज, माहिती अधिकार कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, कायद्याचे उद्देश, महत्वपूर्ण …

Read More »