Breaking News

Monthly Archives: September 2020

हंगामी फळांना पावसाचा फटका

पनवेल : बातमीदार – अधूनमधून येणार्‍या पावसाचा फटका कृषीमालाला मोठ्या प्रमाणात बसतो. यावेळीही अशी परिस्थिती आहे. डाळींब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या फळांना पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेल्या फळाला पाऊस लागल्याने डाळिंबावर काळे डाग पडून फळ खराब होऊ लागले आहे. सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारात येणारी …

Read More »

विक्रांत पाटील यांच्या हस्ते एलिगंट टच सलूनचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल येथील एलिगंट टच या सलूनचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा नवीन व्यावसायिक उपक्रम नईम चिकटे यांचा असून त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने नईम चिकटे …

Read More »

ट्रेकर्सना दाखवला पोलिसांनी मार्ग

पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील पेबगड येथे ट्रेकींगसाठी गेलेले तीन जण जंगलामध्ये रस्ता चुकले होते. या संदर्भात त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर तत्काळ पोलिसांचे पथकाने जंगल पिंजून काढून चुकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी त्या तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. नेरे चौकी …

Read More »

वाशीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नवी मुंबई : बातमीदार – वाशी सेक्टर सेक्टर 3, 4, 6, 7 व 8 मध्ये महत्त्वाच्या मार्गांवर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. भाजप स्थानिक माजी नगरसेविका विद्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या माध्यमातून हे कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे वाशीसारखा नवी मुंबईतील महत्वाचा भाग सुरक्षित झाला आहे. माजी नगरसेविका …

Read More »

पनवेल परिसरात कोरोनामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ

थर्मल गनचीही होतेय खरेदी कळंबोली : रामप्रहर वृत्त – पनवेल परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करीत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी मात्र …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

भाईंदर : प्रतिनिधीभाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही …

Read More »

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

अलिबाग : प्रतिनिधीमागील चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. पावसाने रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 14)  एकूण  पर्जन्यमानाच्या 101.77  टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.रायगड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार …

Read More »

पीओपी गणेशमूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी

आमदार रविशेठ पाटील यांची केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी पेण : प्रतिनिधीप्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवून पेणसह राज्यातील मूर्तीकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांना आमदार पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेण …

Read More »

17 खासदारांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यातच कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये भाजपचे 12, वायएसआर काँग्रेसचे दोन आणि शिवसेना, डीएमके व आरएलपीच्या प्रत्येकी …

Read More »

राजपुरी जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत आगरदांडा जेट्टी मच्छिमारांसाठी द्या

अन्यथा आंदोलनाचा अ‍ॅड. महेश मोहितेंचा इशारा मुरूड : प्रतिनिधीराजपुरी येथील जेट्टी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मंजूर झाली असून, टेंडर प्रक्रियेपर्यंत हे काम पूर्ण झाले होते, मात्र नव्या सरकारच्या काळात ते रखडले आहे. सध्या मच्छीमार विविध संकटांतून जात आहेत. त्यामुळे राजपुरी येथील जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत स्थानिक मच्छीमार बांधवांना आगरदांडा बंदरात …

Read More »