अलिबाग : प्रतिनिधीगणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची संगता अनंत चतुर्दशीला झाली. त्यानंतर शनिवारी (दि. 5) आलेल्या संकष्ट चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. साधारणत: दीड दिवसाच्या मुक्कामानंतर रविवारी (दि. 6) या बाप्पाला निरोप दिला जाईल. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. …
Read More »Monthly Archives: September 2020
देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक
24 तासांमध्ये 86 हजार बाधित; एकूण संख्या 40 लाखांच्या पार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी (दि. 5) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 86 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वांत …
Read More »एमटीडीसीची कोकणातील रिसॉर्ट्स, हॉटेल्स सुरू
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात कंटाळा आलेल्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल झाल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानेदेखील (एमटीडीसी) कोकणातील आपली सर्व रिसॉर्ट्स आणि ह़ॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या किमान 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाइन …
Read More »टाळेबंदीमध्येही जेएनपीटीचे कार्य उल्लेखनीय
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारात सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. कोविड 19 साथीच्या काळात भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना मालवाहतुकीमधील ही प्रगती म्हणजे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा …
Read More »पडझडीत घ्याव्यात अशा सहा कंपन्या
बाजारात सध्या होत असलेली पडझड ही उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. ज्यांना गेल्या दोन महिन्यांतील तेजी पकडता आली नाही, त्यांच्यासाठी या चांगल्या सहा शेअर्सची शिफारस. मागील आठवड्यात आपण बाजारात खूप हेलकावे पहिले. आठवड्याच्या सुरुवातीसच सीमेवर चीननं केलेल्या घुसखोरीच्या बातमीमुळं बाजाराशी घूस लागली तर गुरुवारी अमेरिकेत बेरोजगारीचे वाढते दर आणि …
Read More »‘शहरी मनरेगा’ला वाढती बेरोजगारी झेपेल?
ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी जशी मनरेगा योजना राबविली जाते आहे, तशी शहरी भागातील बेरोजगारांसाठी शहरी मनरेगा योजना येऊ घातली आहे, पण कोरोना संकटात वाढलेली बेरोजगारी आणि आधीच रोजगार न वाढविता होत असलेली उत्पादन वाढ या भयावह संकटांचा मुकाबला ही योजना करू शकणार आहे? कोरोनाचे संकट जगाचे किमान एक वर्ष घेऊन टाकणार, …
Read More »नव्या युगाचे शिल्पकार
‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेखलेले हात हे फक्त एखाद्या शिक्षकाचेच असू शकतात. तशी निर्मिती एखादा शिल्पकार, चित्रकार किंवा इतरही अनेक कलावंत करतात व त्यांच्या हातांना देखील निर्मितीच्या कळा सोसाव्या लागतात. परंतु शिक्षक जे निर्माण करतो, त्याला तोड नसते. म्हणूनच ‘शिक्षक दिन’ …
Read More »सेवानिवृत्त फौजी समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात जंगी स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून 16 वर्षांनी निवृत्त झाले. त्यांचे गावात जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला …
Read More »सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक भाजपमध्ये
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून माणगावमधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक यांनी शुक्रवारी (दि. 4) माणगाव येथील भाजप कार्यालयात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी …
Read More »महिलांच्या तक्रारी महिला पोलीस अधिकार्यांकडून नोंदवाव्यात -सीता पाटील
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात महिला तक्रारदाराची तक्रार महिला पोलिस अधिकार्यांच्या मार्फत नोंदवण्यात यावी. अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. त्या अशयाचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना पाठवण्यात आले आहे. पनवेल परिसरात महिलांच्या अनेक कौटुंबिक तक्रारी पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper