पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी व्यापारी वर्गाला दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्या, अशा मागणीचे निवेदन पनवेल मनपा आयुक्तांना दिले आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्या प्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक 5 ची घोषणा नुकतीच जाहीर केली त्यानुसार जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय यांना …
Read More »Monthly Archives: October 2020
सुरेश पाटील यांच्या दणक्याने अतिक्रमणविरोधी पथक जासईतून माघारी
उरण : रामप्रहर वृत्त – जासई येथे उरण-बेलापूर रेल्वे अतिक्रमण निमित्ताने शनिवारी (दि. 3) सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक आले होते. या वेळी न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा जाब परखडपणे विचारला तसेच मागण्या पूर्ण करा आणि मगच या, …
Read More »तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बनताहेत सिमेंट काँक्रीटचे रस्ते
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य; ‘टीआयए’चा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)च्या पाठपुराव्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्णतः होण्यास सुरूवात झाली असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे टीआयएने सांगितले आहे. येथील काँक्रीट रस्ते टिकाऊ आणि सुरक्षित आहेत. रुटींग, क्रॅकिंग, स्ट्रिपिंग, पोत खराब …
Read More »नवी मुंबईतील वाहनांना टोल दरवाढ करू नये -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार – राज्य शासनाने नुकताच मुंबईमध्ये येणार्या वाहनांना पाच ते 25 रुपये पर्यंतची टोल दरवाढ केलेली आहे. नवी मुंबई ही मुंबईला लागूनच असल्याने व नवी मुंबईतील वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने ही टोल दरवाढ नवी मुंबईतील वाहनांना लागू करू नये असे निवेदन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा …
Read More »नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लोंढे व ओझे परिवारातर्फे आणि कच्च युवक संघ व युवा नाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचे उद्घाटन
रोहतांग ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक उंचीवर असणार्या सर्वांत मोठ्या अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील कोट्यवधी लोकांचीही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली असल्याचे उद्गार काढले. पंतप्रधान …
Read More »राहुल गांधी यांच्याकडून हाथरस घटनेचे राजकारण
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शनिवारी (दि. 3) पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी …
Read More »देशात कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या एक लाख पार
महाराष्ट्रात सर्वाधिक बळी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताने शनिवारी (दि. 3) कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, राज्यात आतापर्यंत सुमारे 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील 2.67 टक्के इतका जास्त आहे. केंद्रीय …
Read More »कुपोषित मुलीला अधिकार्याकडून मदत
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यातील अरवंद येथील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी सरसावले असून, राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे औचित्य साधत रुक्मिणीसह तिच्या आई व इतर भावंडांना नवीन कपडे, व महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आले. …
Read More »शेतकर्यांना सुधारित शेतीचा कानमंत्र
पूर्वा दिवकरचा स्तुत्य उपक्रम नागोठणे ः प्रतिनिधी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांची कन्या पूर्वा दिवकर या विद्यार्थिनीने याच गावातील काशिनाथ धुमाळ आणि इतर शेतकर्यांच्या शेतात जाऊन सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची 30 टक्के बचत कशी होते व त्यामुळे रोपे तयार करण्याचे श्रम, पैसे तसेच मजुरांचा खर्च कसा वाचतो याचा …
Read More »