Breaking News

Monthly Archives: October 2020

सामाजिक कार्यकर्त्याला धमकी

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीप्रकरणी तुम्ही हस्तक्षेप करू नका, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला गेला. तारा गावात राहणार्‍या दोघांविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाळा ग्रामपंचायत परिसरात रूपतारा फार्म येथे 12 एक …

Read More »

उरण नगरपरिषदेतर्फे गांधी व शास्त्री जयंती साजरी

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद उरण यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांची जयंती उरण नगरपरिषद वतीने शुक्रवार (दि. 2) ऑक्टोबर रोजी ठिक-ठिकाणी साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषद, गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा व मोरा (उरण) येथील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास  …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे साबण वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर रोख घालण्याकरिता हात साबणाने साफ करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिका चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिकेतील सफाई कर्मचार्‍यांना महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत साबण वाटप करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना महामरीचा प्रसार वेगाने होत आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल …

Read More »

भाजप कामोठे मंडळतर्फे स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कामोठे मंडळ युवा मोर्चा तर्फे मायक्का मंदिर से-35 व शिवम कॉम्प्लेक्स समोरचे मैदान जेसीबी डंपरच्या साहाय्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर युवकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी …

Read More »

दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

गड्या आपला गाव बरा! : हाताला काम नसल्याने रहिवाशांचा ओढा गावाकडे

पनवेल : बातमीदार गड्या आपला गाव बरा, असे म्हणत अनेक रहिवाशांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे. यासाठी रेल्वे, बस, अथवा खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. तर प्रारंभीच्या काळात गावात येऊ नको सांगणारे नातेवाइकही गावी या म्हणून निरोप पाठवीत आहेत. आजूबाजूला दररोज आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण, शहरात वाढलेली रुग्णसंख्या, उपचारासाठी होणारी तारांबळ, …

Read More »

आरोग्य मोहिमेस कळंबोलीत प्रतिसाद

कळंबोली : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा सामाजिक जनजागृती करणारा कार्यक्रम कळंबोलीमध्ये प्रत्यक्षात नागरिकांच्या पसंतीत उतरत आहे. शुक्रवारी (दि. 2) कळंबोलीमधील सोसायट्यांमधून माझे कुटुंब माझे जबाबदारी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने रंगला. कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे पुढाकार महापालिकेतील भाजप नगरसेवक बबन मुकादम यांनी घेतला होता तर या अभियानामध्ये महापालिकेचे …

Read More »

बँकेत नोकरीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार, वार्ताहर एचडीएफसी बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून 28 वर्षीय तरुणाची तीन लाख 96 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील विक्रांत विजय देवधर याला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम …

Read More »

गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या दोन्ही थोर देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजकुमार चौरे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ …

Read More »

छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेंची विक्रांत पाटील यांनी घेतली भेट

पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर ग्रामीण) दौर्या दरम्यान सातार्यात श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले महाराज यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. मनमोकळेपणे आणि मजेशीर वातावरणात महाराजांच्या बरोबर झालेल्या या भेटी बद्दल विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या …

Read More »