पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमध्ये सहा महिने घरात कोंढून बसलेले शहरवासीय तीन दिवसांच्या सुट्ट्यांची संधी साधत घराबाहेर पडले असून त्यांनी शेतघरांसह नजीकच्या पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. रविवारी सकाळपासून मुंबईजवळची लोणावळा, खंडाळा, माथेरान, अलिबाग ही पर्यटन स्थळे, तर पनवेल, कर्जत, मुरबाड, शहापूर येथील शेतघरांकडे कुटुंबासह जात असल्याचे दृश्य होते. त्यामुळे शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, …
Read More »Monthly Archives: October 2020
जासई हायस्कूलमध्ये ‘रयत’चा वर्धापन दिन साजरा
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा 101वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, व्हाईस चेअरमन रामभाऊ …
Read More »नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर अभ्यास व परिक्षाचे टेंशन मुलांवर असल्यामुळे यावर्षी तरुणाईला नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहे. मात्र तरूणाईच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडणार असल्यावे बोलले जात आहे. कोरोनासबंधी असलेले शासकीय नियमांचे पालन करूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या असल्याबाबत बोलले जात आहे. गणेशोत्सवाची …
Read More »क्रेडीट कार्ड एक्टिवेट करतो सांगून हजारोंची फसवणूक
पनवेल : बातमीदार क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करतो करून देतो असे सांगून उसरली खुर्द, पनवेल येथील 44 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 74 हजार 499 रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसरली खुर्द येथील संतोष हनुमान भगत हे तळोजा एमआयडीसी येथील कंपनीत नोकरी …
Read More »नवी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
नवी मुंबई : बातमीदार उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचार प्रकरणाने देश हादरला असता त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटले आहेत. या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच नवी मुंबई शहरातही एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात …
Read More »स्कूल व्हॅन चालकांवर उपासमार
वाहनांचे हप्ते थकल्याने हजारो कुटुंब आर्थिक विवंचनेत; संघटनांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. विद्यार्थी वाहतूक करणारे स्कूल व्हॅन चालक त्याचबरोबर बस चालक-मालक प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वाहनांची हप्ते थकले असून त्यासाठी करता पैसे आणायचे कुठून …
Read More »पनवेलमध्ये 263 नवे कोरोनाबाधित
14 जणांचा मृत्यू; 189 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 3) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 189 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 129 रुग्ण बरे …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 26 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 364 नव्या रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 11 व ग्रामीण 3) तालुक्यातील 14, महाड पाच, कर्जत, अलिबाग व सुधागड प्रत्येकी दोन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …
Read More »श्वान निर्बीजीकरण व लसीकरण केंद्र; उरण नगर परिषदेकडून उभारणी
उरण : वार्ताहर – उरण शहरात भटक्या कुत्र्यांचा (श्वान) नागरिकांना त्रास होत असे विशेषता वृद्ध नागरिकांना, महिलांना, लहान मुले, दुचाकी वाहने चालक आदींना भटक्या कुत्र्यांमुळे जास्त त्रास होत असे या गंभीर समस्यांचा विचार करून उरण नगरपरिषद यांनी भटक्या कुत्र्यांसाठी (श्वान) निर्बीजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. हे केंद्र व …
Read More »वापरलेले मास्क, रबरी हातमोजे टाकले रस्त्यात
स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात पनवेल : वार्ताहर – वापरलेले मास्क आणि रबरी हातमोजे रस्त्यावर टाकण्याचे प्रकार नवीन पनवेल परिसरात वाढले असून, त्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी पनवेल महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. कोरोनाचा भयानक काळ चालला असून, सर्वांनी सुरक्षित …
Read More »