Breaking News

Yearly Archives: 2020

खडसेंच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम  चर्चेचा विषय …

Read More »

‘शिवतीर्थावर गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेणार’

बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्‍या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क …

Read More »

रायगडात 114 नवे कोरोना पॉझिटिव्ह; तीन रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

झेंडूला सोन्याची झळाळी!

शेतकरी मात्र लाभापासून वंचित; कोरोनामुळे फूलशेतीकडे पाठ पाली ः प्रतिनिधी – दसर्‍यानिमित्त पाली सुधागडसह जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी बरसलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे स्थानिक शेतकर्‍यांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव …

Read More »

संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा

दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे …

Read More »

समाजाच्या देणेदाराची भावना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करते

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन माय लाईफ माय योगा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल ः प्रतिनिधी – समाजात मोठे होताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 25) येथे केले. …

Read More »

सण साजरे करताना जवानांची आठवण ठेवा

पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन; ‘मन की बात’द्वारे साधला जनतेशी संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करीत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारतमातेसाठी सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणार्‍या जवानांसाठी आपण यंदाच्या …

Read More »

उरण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

उरण : वार्ताहर उरण येथील बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं. 843 वतीने उरण बौध्द वाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. संस्कार विधी  घेण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा …

Read More »

दुर्गा पूजा कार्यक्रमाचा निधी कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी

नवी मुंबई बंगाली असोसिएशनचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त वाशी येथील ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ (एनएमबीए) या संघटनेने 41 वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष नेमाई गोराई यांनी या वेळी माहिती देताना सांगितले …

Read More »

फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबोध भिडे, भारत विकास परिषदे पनवेलचे अध्यक्ष गिरिष समुद्र व ज्युपिटर डायकेमचे संचालक सी. चेलप्पन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष …

Read More »