Breaking News

Yearly Archives: 2020

खराब हवामानामुळे मच्छीमारही हतबल

मुरूड : प्रतिनिधीवादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्‍यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच …

Read More »

रायगडात भातशेतीचे नुकसान

परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल नागोठणे : प्रतिनिधीसमुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातशेती भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार …

Read More »

रायगडात ओला दुष्काळ जाहीर करा

भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांची मागणी पाली : रामप्रहर वृत्त – परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई देऊन शासनाने बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण …

Read More »

शेलू रेल्वेस्थानकात लोकलला थांबा

दैनिक रामप्रहरच्या पाठपुराव्याला यश कर्जत : बातमीदार – मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईनवरील  शेलू स्थानकात आपत्कालीन सेवेतील कामगारांसाठी चालविली जाणारी उपनगरीय लोकल थांबत नव्हती. त्याबाबतचे वृत्त दैनिक रामप्रहरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने 16 ऑक्टोबरपासून शेलू स्थानकात लोकलला थांबा देण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे …

Read More »

वाहनचालकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सहाय्यक पोलीस …

Read More »

तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने पोलीस दल कोरोनामुक्तीकडे

मृत्यूचे प्रमाण शून्यावर पनवेल : बातमीदार दिवसरात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍या पोलीस बांधवांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तंदुरुस्ती पथक (वेलनेस टीम) नेमण्यात आले होते. या पथकामुळे नवी मुंबई क्षेत्रातील पोलिसांची कोरोनामुक्तीची वाट सोपी झाली. सप्टेंबरमध्ये 500हून अधिक पोलीस …

Read More »

पनवेलमध्ये 178 नवे पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.15) कोरोनाचे 178 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 140 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 226 रुग्ण बरे झाले …

Read More »

परतीच्या पावसाचा तडाखा

गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई-कोकणाचा भाग मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. येथील सारे जनजीवन विस्कटून गेले. याच सुमारास तिकडे हैदराबादमध्ये तर पुराचे पाणी शहरामध्ये घुसून धडधाकट माणसे वाहून जात असतानाची दृश्ये टीव्हीवर ज्यांनी पाहिली असतील, त्यांच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल. अशीच काहिशी परिस्थिती आपल्या नजिकच्या पुणे …

Read More »

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जोर दिवसेंदिवसत ओसरत असून, गुरुवारी (दि. 15) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 376 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 140 व ग्रामीण 38) तालुक्यातील 178, रोहा 11, उरण व अलिबाग प्रत्येकी आठ, खालापूर …

Read More »

महापौर, सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 15) महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशी इन व टियारा हॉल या कोविड सेंटर्सची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी या सेंटर्समध्ये पुरवल्या …

Read More »