धाटाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्याने झालेल्या पडझडीची डागडूजी न झाल्याने रोहा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांना सध्या अडचणीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. निसर्ग चक्रिवादळात रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 198प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळात काही शाळांच्या छपरावरील पत्रे उडून गेले, तर काही शाळांचे दारे, खिडक्या …
Read More »Yearly Archives: 2020
भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास
पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) संमेलनात ते बोलत होते. कोरोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.पंतप्रधान मोदी …
Read More »उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत 420 नागरिकांचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकांपासून 65 वर्षांपर्यंत वृद्ध गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राची …
Read More »ट्रेडिंगचे प्रकार आणि त्यांचा कालावधी
मागील आठवड्यातील लेखात आपण ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल जाणून घेतलं. आता विविध प्रकारच्या ट्रेडिंगच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्यांना स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात मोडतं, ज्यामध्ये मोठ्या पोझिशन्स घेऊन दोन-पाच रुपये नफा घेऊन बाहेर पडणारे असे ट्रेडर्स असतात. अशा व्यवहारांचा कालावधी काही सेकंदांपासून …
Read More »प. बंगालमधील 11 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
ममतादीदी, ही तर सुरुवात..निवडणुकीपर्यंत पक्षात एकट्याच राहाल : अमित शाह मेदिनीपूर (प. बंगाल) : वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील 11 आमदारांनी तसेच एका माजी खासदाराने शनिवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या …
Read More »ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव
अॅडलेड : वृत्तसंस्थादुसर्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार्या भारतीय संघाचे आव्हान शनिवारी (दि. 19) तिसर्या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमयरित्या संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ गडी राखून मात करीत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मार्यापुढे भारताचा दुसरा डाव …
Read More »करपद्धतीत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे का आहे?
इन्कम टॅक्स भरण्याची अखेरची मुदत जवळ आली की करांची सर्वाधिक चर्चा होते. कर आणि कर पद्धती हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असूनही त्याविषयी पुरेशी जागरूकता झालेली नाही. करांची अपरिहार्यता एकदा समजून घेतली की करपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याला महत्त्व का आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच राहत नाही. इन्कम टॅक्स …
Read More »महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सोनिया गांधी नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र मुंबई : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतेच एक वर्ष झाले. असे असले तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा …
Read More »पोरखेळ की सत्तेचा खेळ
कांजूर येथील जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने झणझणीत चपराक दिल्यानंतर ठाकरे सरकार भानावर येईल असे वाटले होते, परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. या सार्या प्रकाराला कुरघोडीच्या राजकारणाचे स्वरुप देऊन सत्ताधारी पक्षाला कसला आनंद होतो आहे, कोण जाणे? आता बांद्रा-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या मोकळ्या भूखंडावर मेट्रो कारशेड उभी करण्याच्या दृष्टीने …
Read More »शाळांमधील शिपाई पदे रद्द करण्याच्या भूमिकेचा रायगडातील संघटनेकडून निषेध
शिक्षकेतर कर्मचार्यांचे शिक्षणाधिकार्यांना निवेदन अलिबाग : प्रतिनिधी राज्याच्या शाळांमधील शिपाई संवर्गातील पदे रद्द करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून जोरदार विरोध होत आहे. रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाने शुक्रवारी (दि. 18) शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी निवेदन …
Read More »