आरोग्य प्रहर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे आणि आजारांमधील प्रक्रिया व औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात. त्याचा …
Read More »Yearly Archives: 2020
कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांची कमतरता
राज्य शासनाचेदुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने स्थानिक स्तरावर उपचार आणि अलगीकरण करण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून दोन ठिकाणी 40 व 20 बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली, मात्र या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टरांची पूर्तता व्हावी म्हणून नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, …
Read More »पनवेलकरांनी मानले भाजपचे आभार
तत्परतेने दखल घेतल्याने विद्युतसेवा पूर्ववत पनवेल : रामप्रहर वृत्त – दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस व वादळामुळे पनवेल परिसरातील व्ही. के. शाळेजवळ विजेच्या खांबावर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रुचिता लोंढे, दर्शना भोईर नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ समस्येची दखल घेत पालिका …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यामुळे वीजपुरवठा सुरळीत
पनवेल : वार्ताहर – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वृक्ष उन्मळून पडले होते. त्याचा फटका विद्युत वाहिन्यांना बसून प्रभाग क्र. 18सह पनवेल परिसरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या वेळी भाजप नगरसेवक व भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी …
Read More »वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स..!
बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं. वाढदिवस ही अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट. अर्थातच वाढदिवस हे निमित्त असावं, संधी नाही. वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स स्टॉक्स्, हे गणित कसे जुळते पाहूयात. 10 ऑगस्ट 2003, माझ्या एका क्लायंटच्या मुलीचा वाढदिवस आणि त्यासुमारास त्यांनी ठरवलं होतं की, बाळाच्या नावानं बाळासाठी लग्नाच्या दृष्टीनं बँकेत …
Read More »सोन्याच्या घराघरांतील साठ्यासंबंधी लवकरच मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा
भारतीय नागरिकांकडील 25 हजार टन सोने म्हणजे 110 लाख कोटी रुपये. एवढ्या प्रचंड रकमेचा विचार न करता देशातील पैसा फिरुच शकत नाही. त्यामुळे सोन्याचे रिसायकलिंग करून परकीय चलन वाचविणे तसेच या सोन्याचे जास्तीत जास्त पैशांत रुपांतर करणे, हा आत्मनिर्भर धोरणाचा पुढील भाग असला पाहिजे.त्यामुळेच घराघरांतील सोन्याच्या या प्रचंड साठ्याविषयी नजीकच्या …
Read More »रुग्णसंख्येत वाढ, पण…
या आठवड्यात कोरोनासंबंधी बातम्या काहिशा नजरेआड झाल्या असल्या तरी त्याचा अर्थ महामारीचा प्रभाव कमी झाला असा होत नाही. एकीकडे शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 20 लाखांच्याही पुढे गेल्याचे वृत्त आले, तर सोबतच कोरोना बळींचे प्रमाण आणखी कमी झाल्याची आनंदवार्तादेखील. लसनिर्मितीसंबंधी घडामोडींनीही वेग घेतला असून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्याची …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम
खारघर : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, अश्विनी भुवड, राजेंद्र प्रभू उपस्थित होते.
Read More »हॉस्पिटल, पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्कचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल विधानसभा आमदार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी कळंबोली येथील कोविड हॉस्पिटल आणि पनवेल सिटी पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क तसेच अन्य वैद्यकीय साहित्याचे वाटप केले. हॉस्पिटल प्रशासन आणि पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी …
Read More »कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणार्या राज्य शासनाच्या आदेशाच होळी
पाली : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाने 30 जुलै रोजी कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या आदेशाला राज्यभरातून कडाडून विरोध होत असताना रायगड व कोकणात देखील कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने देखील याविरोधात एल्गार करण्यात आला. राज्यातील सर्व कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था यांच्या वतीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper