कर्जत : प्रतिनिधी महाभयंकर कोरोनाचे संकट एकीकडे असताना दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला …
Read More »Yearly Archives: 2020
राम मंदिर भूमिपूजन तयारीचा मुख्यमंत्री योगींकडून आढावा
अयोध्या : प्रतिनिधीयेत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (दि. 25) अयोध्येचा दौरा केला या वेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शनही घेऊन भूमिपूजनासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला, नृत्य स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधीभारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी माझा आवडता नेता किंवा कोरोना योद्धा यांचे चित्र काढून पाठवायचे आहे, तर नृत्य स्पर्धेसाठी देशभक्तीपर वा लोकसंगीतावर आधारित नृत्याचा …
Read More »सरकारला संताजी-धनाजीसारखे फडणवीस दिसतात
मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ’सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर राज्य सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आली. …
Read More »चिंताजनक! रायगडात 16 रुग्णांचा मृत्यू; 452 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 16 बळींची नोंद शनिवारी (दि. 25) झाली असून, 452 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यात (महापालिका नऊ, ग्रामीण दोन) 11, रोहा दोन आणि खालापूर, अलिबाग व महाड प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात (मनपा 157, ग्रामीण 39) 196, पेण …
Read More »पेणमध्ये घरोघरी थर्मल स्कॅनिंग
नगर परिषदेचा पुढाकार; संघाचे सहकार्य पेण : प्रतिनिधीपेणमध्ये कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या थर्मल स्कॅनिंग तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, यासाठी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पेण नगर परिषद हद्दीतील नागरिकांची तपासणी करण्याकरिता पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने ही थर्मल स्कॅनिंग मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव …
Read More »राष्ट्रवादीचा मसूरकरांना धक्का; सुरेश लाड जिल्हाध्यक्षपदी
कर्जत : प्रतिनिधीरायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांची पक्षाने उचलबांगडी केली असून, या जागी कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांची निवड केली आहे.लाड यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोर लावला होता, मात्र …
Read More »राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर
शरद पवारांनी व्यक्त केली चिंता औरंगाबाद : प्रतिनिधीदेशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघे औरंगाबाद दौर्यावर …
Read More »म्हसळ्यातील कंपनीत 37 कामगार कोरोना पॉझिटिव्ह
परिसरातील ग्रामस्थ धास्तावले म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी, रोहिणी या गावांना लागून असलेल्या दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीतील तब्बल 37 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कंपनीसह परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.दास ऑफशोर कंपनीतील एकाला 15 जुलै रोजी अत्यवस्थ अवस्थेत पनवेल येथे पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते. …
Read More »रायगडातील लॉकडाऊन हटवला
दोन दिवस आधीच जिल्हा अनलॉक अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन दिवस आधीच हटवला आहे. असे असले तरी संपूर्ण राज्यात लागू असलेले ‘मिशन बिगीन अगेन-2’चे नियम 31 जुलैपर्यंत लागू राहाणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper