Breaking News

Yearly Archives: 2020

राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री एक ‘मातोश्री’वर आणि दुसरे महाराष्ट्रभर फिरत आहेत

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला पुणे : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दै. सामनाला विशेष मुलाखत दिली. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दुसर्‍या वाहिनीला मुलाखत देऊन दाखवाच, असे म्हणत पलटवार केला आहे. त्याचप्रमाणे …

Read More »

रायगड जिल्ह्यात 449 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 449 नव्या रुग्णांची नोंद रविवारी (दि. 26) झाली असून, नऊ जण दगावले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 135, ग्रामीण 52) 187, खालापूर 63, रोहा 35, उरण 30, माणगाव 28, पेण 23, महाड 19, अलिबाग 18, कर्जत 16, मुरूड 14, सुधागड सहा, पोलादपूर चार, …

Read More »

कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारताचा अन् नाविण्यतेचा स्वातंत्र्यदिनी संकल्प करूया

पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नवे शिकण्याचा व शिकविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले …

Read More »

मुलाखतींचा खटाटोप

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने भर पडत आहे. अशा वेळी या महामारीवर राज्यकर्त्यांकडून पूर्ण क्षमतेने उपाययोजना करणे अपेक्षित असताना तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइक त्रस्त आहेत. असे असताना मुलाखतींचा घाट घालून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. मुलाखत घेऊन …

Read More »

रायगडात आघाडीत बिघाडी

नव्याची नवलाई सरल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सातत्याने खटके उडू लागले आहेत. असमन्वयाने सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर एव्हाना वाद-विवादात झाले असून, महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्या परस्परविरोधी भूमिका प्रकर्षाने समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद तर मुख्यमंत्र्यांपुढे पोहोचला. …

Read More »

पाताळगंगा नदीच्या पुरात जीव गमावलेल्यांना भावपूर्ण आदरांजली

मोहोपाडा : प्रतिनिधी 24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, …

Read More »

कर्जत तालुक्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तीनशे पार

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार झाली. त्यात दिलासादायक बाब अशी की, तीनशेहून जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. त्यातील कर्जत महावीर पेठेत कोरोना झालेला पहिला व्यापारी रुग्ण कोरोनावर मात करून घरी आल्यावर त्याच्या व्यापारी मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कर्जत शहरातील महावीरपेठमध्ये किराणा मालाचा …

Read More »

खारफुटीच्या रोपांची लागवड

उरण : प्रतिनिधी उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी रविवारी (दि. 26) जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला. खार्‍या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या …

Read More »

खोल समुद्रात मासेमारी करणार्या बोटींवर कारवाई

उरण : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारी करून शासनाच्या मासेमारी बंदीला फाट्यावर मारून मासळी विक्री करीत असतांना उरण तालुक्यातील वशेणी-दादर पुलाखालील बंदरात दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे. उरण …

Read More »

कर्जत तालुक्यात 16 पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी कोरोनाचे 16 रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 430 वर गेली आहे तर आतापर्यंत 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत ग्रामीण क्षेत्रात आठ व कर्जत नगर परिषद क्षेत्रात  आठ रुग्ण आहेत. यात भिसेगाव येथील 44, 40, 55 वर्षीय व्यक्ती, …

Read More »