कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आणि सगळीकडेच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. काही ठिकाणी लॉकडाऊन हवा की नको याची प्रारंभी चर्चा झाली, परंतु लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी उपायांना पर्याय नाही हे सार्यांच्याच अल्पावधीतच लक्षात आले. कोरोनामुळे आपले जगणे कमालीचे बदलले आहे आणि काही तज्ज्ञ निरीक्षकांच्या मते यातील काही …
Read More »Yearly Archives: 2020
तळोजा येथे वृक्षारोपण
पनवेल : बातमीदार तळोजा 102 वाहिनी द्रुत कार्यबल यांच्याकडून रोडपाली वनक्षेत्र, पांडवगड, धामोळे गाव, भंडारली वनक्षेत्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. बटालियनद्वारे कडुनिंब, अर्जुन, पिंपळ, मोलश्री, अमलतास, गुलमोहर, अशोक, लोनजी फ्लोलिया यासारखे वृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या दरम्यान नागरिकांना समजावण्यात आले की वनमहोत्सव हे आपल्या भारत देशासाठी आवश्यक आहे. देशाची …
Read More »बँक कर्मचारी, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करा
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेत समावेश झाल्याने लॉकडाऊन काळातही पूर्णक्षमतेने कर्मचार्यांनी बँकांचे कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे अनेक बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. बँक कर्मचारी-ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि प्रत्येक कर्मचारी अधिकार्याचा 50 लाखाचा विमा द्यावा तसेच बँकेत कर्मचार्यांची …
Read More »काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन वेबिनार
पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या, एन. बी. ए. मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल द्वारा नुकतेच ऑनलाइन माध्यमातून दहावी, बारावी व आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व पदविका अभियांत्रिकीमधील संधी या विषयावर निशुल्क वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता, हा …
Read More »भातलागवडीस सुरुवात; मजुरांची मात्र कमतरता
मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भाताची रोपे तयार झाली आहेत, भातशेती लागवडीची कामे शेतकर्यांनी हाती घेतल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. खालापूर तालुक्यातील बहुतांशी परीसरामध्ये भातशेती लावणीच्या कामांना गती आली आहे. मात्र भातलावणी करण्यासाठी मजूर यांची कमतरता आहेच. यावर्षी भातलागवडीचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी विविध …
Read More »पनवेल तालुक्यात 124 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू; 150 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 8) 124 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 117 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल …
Read More »पनवेलमध्ये दीक्षा अॅपची ज्ञानगंगा पोहचली घरोघरी; 85 दिवसांपासून 12 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण
पनवेल : बातमीदार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घंटा मागील अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात बंद असली तरी येथील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी झटत आहे. दीक्षा अॅपच्या माध्यमातून सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत 85 दिवसांपासून शिक्षण सेवा सुरू ठेवण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 248 शाळा असून त्यामध्ये …
Read More »उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर बदली झाली आहे. अवधूत तावडे यांनी 14 जून 2018 रोजी उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. मुख्याधिकारी तावडे यांना नगरपरिषद कर्मचार्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगरपरिषदेचे सुप्रिडेंट …
Read More »उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व विभागात मागील आठवडा भरात वीज पुरवठा खंडित होत असून, यामुळे अनेकांना त्याचा फटका बसत आहे. गावखेड्यातील लघुउद्योगांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अचानक खंडित होणार्या विज पुरवठ्यामुळे अनेकांच्या घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होत आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिने हाताला कोणत्याही प्रकाचे काम …
Read More »मोहोपाडा हद्दीत 15 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 77 वर
मोहोपाडा : वासांबे (मोहोपाडा) हद्दीत बुधवारी दुपारपर्यंत आळी आंबिवली एक पुरुष, मोहोपाडा दोन पुरुष, नवीन पोसरी दोन पुरुष, चांभार्ली वृंदावन एक पुरुष, दुर्गामाता कॉलनी रिस एक पुरुष,अपुर्वा वसाहत रिस एक, पंचरत्न रिस पाच एकाच कुटुंबातील (दोन महिला-दोन पुरुष आणि लहान मुलगा), तळेगाव एक पुरुष असे 15 कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper