Breaking News

Yearly Archives: 2020

देशातील कोरोना रुग्ण पाच लाखांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी (दि. 27) संपलेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख आठ हजार 953 इतकी झाली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत …

Read More »

कळंबोलीत आढळला पुरुषाच्या हाडांचा सापळा

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील लोखंड बाजारातील एसिसी सिमेंट कापणीच्या मागील बाजूस व कळंबोली रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा हाडांचा सापळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश घाडगे करीत आहेत. कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत 24 जूनच्या रात्री साडे …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीचे दागिने लंपास

खोपोली : बातमीदार लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीकडून 27 लाख 50 हजार 940 रूपये आणि दागिने हडप करणार्‍या प्रियकरा (रा. घोसाळवाडी ता. पनवेल) विरोधात पीडीतेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लखोबा लोखंडेचा अवतार असलेल्या प्रियकराने त्याचे लग्न झाल्याचे देखील वर्षभर लपविले होते. खोपोलीत विरेश्वर सोसायटीत राहणारी पीडीत महिलेचे आणि …

Read More »

पनवेल एसटी आगारातील कर्मचार्‍यांना ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे बनले आहे. पनवेल महापालिकेने ही मास्क न वापरणार्‍यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना योद्धयांना अत्यावश्यक सेवेसाठी घेऊन जाण्याचे काम करणार्‍या पनवेल एसटी आगारातील कर्मचार्‍यांना  ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईमध्ये …

Read More »

‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर

सातारा : प्रतिनिधी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या सातार्‍याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार आणि चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची शनिवारी (दि. 27) फेरनिवड झाली, तर संस्थेचे सचिव म्हणून वाशी (नवी मुंबई) येथील डॉ. कर्मवीर भाऊराव …

Read More »

उरण बाजारपेठेत नागरिकांची गर्दीच गर्दी; कोरोना प्रत्येक गावाच्या वेशीपर्यंत पोहचण्याची शक्यता

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणात वाढत असताना मात्र उरण शहरातील बाजारपेठेत दररोज लहान-सहान वाहने आणि काही नागरिकांचा चक्काजाम होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची मार्गावर असताना तालुक्यातील गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र याचे गांभिर्य घेत …

Read More »

खारघरमध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट; कारवाईची मागणी

पनवेल ः वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध भागामध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट झाला असून या विरोधात खारघर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी खारघरमधील जनता करीत आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग करून मसाज सेंटर सुरू आहे. काही दिवसापूर्वी खारघर …

Read More »

पनवेल तालुक्यात 119 नवे कोरोनाग्रस्त; तिघांचा मृत्यू; 44 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाचे 119 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका …

Read More »

नव्या गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा!

शेअर बाजार जेव्हा वर जातो, तेव्हा सर्वसामान्य आणि नव्या गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे जाते. अशा गुंतवणूकदारांसाठी एक सावधानतेचा इशारा सध्या बाजार देतो आहे. तो काय आहे? शेअरच्या किंमती या त्यांच्या कंपन्यांच्या मिळकतीच्या आधीन असतात असं बाजारात म्हटलं जातं, परंतु तेवढ्याच त्या भावनेच्या देखील आहारी असतात. यातील पाहिलं वाक्य खरं मानलं तर …

Read More »

एलआयसीचा आयपीओ आणि आपला काय संबंध आहे?

देशातील सर्वात मोठी गुंतवणूक संस्था असलेल्या एलआयसीचे या आर्थिक वर्षात अंशत: खासगीकरण होणार आहे. याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना त्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तिच्या आयपीओची प्रक्रिया अशातच सुरु झाली असून तो येईल तेव्हा गुंतवणूकदारांनी त्याला लाभ घेतला पाहिजे. एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करायची म्हणजे सरकारी हिस्सा 100 पेक्षा कमी करण्याचा …

Read More »