Breaking News

Yearly Archives: 2020

गोविंदराव पाटील यांचा 100वा वाढदिवस उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक गोविंदराव पाटील यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर संघाचे रायगड विभाग संघचालक यशवंतराव पाटील, संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उदय शेवडे उपस्थित होते. या वेळी जयंतराव (मामा) टिळक, माजी प्रांत व्यवस्थाप्रमुख माधवराव भावे, माजी विभाग संघचालक दत्तोपंत साळुंके, जनकल्याण समितीचे कोकण …

Read More »

नागोठण्यात आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या चारवर पोहचली आहे. या दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अधिकृतपणे कळल्यावर सकाळी येथील ग्रामपंचायतीकडून बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर व …

Read More »

डोळ्यांवर परिणाम करणारे आजार

आरोग्य प्रहर पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. वयानुरूप इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांची क्षमताही कमी होते. काही वेळा डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचा एखादा आजार होऊनही दृष्टी अधू होऊ शकते. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार किंवा जीवनशैलीजन्य आजार ज्यांचा डोळ्यांशी थेट संबंध नाही त्यांच्यामुळेही डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मधुमेह, …

Read More »

नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल

12 पोलिसांवर उपचार सुरू कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून राज्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स तसेच खासगी हॉस्पिटलही शासनाने ताब्यात घेतली होती. त्यात शासनाच्या ताब्यात असलेल्या नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेलचा समावेश होता. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णांना आता या हॉटेलमध्ये ठेवून उपचार केले जात असून त्या ठिकाणी …

Read More »

भविष्यात मुंबई, पुण्यातील गर्दी कमी करणे आवश्यक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत मुंबई : प्रतिनिधीभविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई, पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील  विशेष कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील …

Read More »

‘माय लाईफ माय योगा 2020’चा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धेचा निकाल जाहीर …

Read More »

देशाच्या संरक्षण मुद्द्यावर राजकारण करू नका!

शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान सातारा : प्रतिनिधीभारत-चीनदरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडले होते, याचाही विचार केला पाहिजे. 1962च्या युद्धानंतर चीनने भारताचा 45 हजार …

Read More »

इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीस …

Read More »

उत्तरकार्यातून कोरोनाचा प्रसार

कर्जतमध्ये 16 जण बाधितर कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्याला बसलेला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरच्या पुढे गेली आहे. त्यात आता किरवली ग्रामपंचायत हद्दीतील बोरवाडीत झालेले उत्तरकार्य महाग पडले आहे. या उत्तरकार्यात सहभागी झालेल्यांपैकी 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कर्जत शहराला …

Read More »

चिंताजनक! रायगडात 201 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाच्या तब्बल 201 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा बळी गेला आहे. एका दिवसातील हा नवा उच्चांक आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 88, पनवेल ग्रामीणमधील 31, कर्जत तालुक्यातील 22, उरण व रोहा तालुक्यातील प्रत्येकी 15, अलिबाग व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी आठ, …

Read More »