कोटक महिंद्रा बँकेचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त अन्नधान्याचा पुरवठा कायम राहिला पाहिजे यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही कायम कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या कष्टांना बळ देण्यासाठी नवी मुंबईमध्ये कोटक महिंद्रा बँकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांना अन्नधान्याचे वाटप केले. देशाच्या कानाकोपर्यात अन्नधान्याचा अविरत पुरवठा कायम रहावा यासाठी कृषी उत्पन्न …
Read More »Yearly Archives: 2020
करंजा गाव कोरोनामुक्तीच्या वाटेवर
133 जण ठणठणीत बरे होऊन घरी उरण : रामप्रहर वृत्त उरणमध्ये संचारबंदीच्या 19व्या दिवशी पहिला कोरोना विषाणूने बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यात करंजा येथील एक तरुण बाधित असल्याचे उघड झाले. मात्र, त्याच्या घरात झालेल्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि सांत्वनासाठी गेलेल्या जवळपास 134 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले होते. …
Read More »तळोजा कारागृहातील 291 कैद्यांची खारघरमधील गोखले विद्यालयात व्यवस्था
पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात कारागृह व्यवस्थापनाला कैद्यांना पर्यायी जागेत हलविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तुरुंगात सामाजिक अंतर पाळत क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची व्यवस्था करण्याच्या प्रश्नावर तोडगा म्हणून कारागृह विभाग आणि रायगड जिल्हाधिकार्यांनी 291 कैद्यांना सध्या खारघरमधील गोखले विद्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयात तात्पुरता तुरुंग उभारण्यात आला आहे. सध्या खारघर वसाहतीच्या …
Read More »उरणमध्ये वीजग्राहक हैराण
वाढीव वीज बिलांमुळे महावितरणविरोधात संताप उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मार्चपासून मे महिन्या पर्यंत गेली तीन महिने सरासरीवर आधारित ऑनलाइन वीज बिले देण्यात आली. त्यानुसार बहुसंख्य ग्राहकांनी ती भरली मात्र जून महिन्यात रीडिंगनुसार वीज बिल वितरीत करताना मागील भरलेली बिलाची रक्कम ग्राह्य न धरता सरसकट तीन महिन्याच्या सरासरीनुसार एकत्रित …
Read More »रोह्यात पावसाची जोरदार हजेरी; विजपुरवठा खंडीत
रोहे : प्रतिनिधी – रोह्यात गुरुवारी (दि. 18) सकाळपासुनच रिमझिम पाऊस पडत होता. परंतु 5.45 पासुन रोह्यात ढगांच्या कड कडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. संपुर्ण वातावरण पाउसमय व काळोखमय झाले होते. रोह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली ढगांचा कडकडाट सह जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तासभर पावसाचा जोर …
Read More »नागोठण्यात शुकशुकाट
नागोठणे : प्रतिनिधी – मंगळवारी रात्री उशिरा शहरातील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त कळल्यावर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारपासून रविवारपर्यंत शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्युला गरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी औषधांची दुकाने वगळता 100 टक्के दुकाने बंद …
Read More »चक्रीवादळात राजिपचे 150 कोटींचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळामुळे खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) सुमारे 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 52 पैकी 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. नांदवी, शिरवली, निजामपूर , मेंदडी, बोर्लीपंचतन, आगरदांडा, खामगाव, बोर्लीमांडला …
Read More »Choosing A College Paper Writing Service
College paper writing services are an perfect means to find a school paper finished in a comparatively short period of time. Finding an assignment that will stand out from the others is tough for many pupils. But it may be carried out with just a small assistance. The very first …
Read More »How can you win big on the online slot machine When playing an online slot machine, you can get the most recent information about different types of games as well as about the newest casinos. A lot of these websites are updated with the most recent news about promotions and …
Read More »रायगडात तब्बल 87 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाच्या तब्बल 87 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41, पनवेल ग्रामीणमध्ये 18, पेण तालुक्यात 12, महाड तालुक्यात पाच, कर्जत तालुक्यात चार, अलिबाग तालुक्यात तीन आणि उरण, खालापूर, रोहे व माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper