पोलीस निवारा केंद्राची उभारणी खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील लघुउद्योगनगरी असलेल्या साजगाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा बसावा यासाठी पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पोलीस निवारा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या साजगावमध्ये कारखानदारी हातपाय पसरत …
Read More »Yearly Archives: 2020
उरण बाजारपेठेत छत्र्या व रेनकोट दाखल
उरण : वार्ताहर उरण : वार्ताहर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने उरण बाजार पेठेत विविध रंगी छत्र्या, रेनकोट दाखल आले असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदाही सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या ब्रॅण्डेड छत्र्या दाखल झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीस वरुणराजाने …
Read More »रानसई धरणात समाधानकारक पाणीसाठा
उरण : वार्ताहर उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने उरणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रानसई धरणाची या वर्षी पाण्याची पातळी दोन मीटर जास्त आहे. त्यामुळे जूलै अखेरपर्यंत उरणकरांना हे पाणी पुरणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. …
Read More »टपाल व बँक कर्मचार्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना वाहतूक व्यवस्था जाणे-येणे सोईस्कर होण्यासाठी 15 जूनपासून लोकलसेवा सुरू केली आहे. मात्र यातून टपाल व बँक कर्मचार्यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत मोडणार्या टपाल व बँक कर्मचार्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी टपाल कामगार सेनेचे सरचिटणीस व स्थानीय लोकाधिकार …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकने घेतला पेट
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड सोडल्यावर उतारावर पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या मालाने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. 17) सकाळी घडली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्नाळा खिंड सोडल्यावर पनवेल बाजूच्या उतारावर हॉटेल …
Read More »किल्ले माणिकगडावर वृक्षारोपण; शिवकार्य ट्रेकर्सकडून पर्यावरण जागृतीचा संदेश
मोहोपाडा : प्रतिनिधी पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी आणि किल्ले माणिकगडावर आलेल्या शिवभक्तांना सावलीसाठी किल्ले माणिकगडाच्या परिसरातील जंगलात वृक्षारोपण करण्यात आले. शिवकार्य ट्रेकर्स चौक-खालापूर वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप गडकिल्यांवर जाऊन तेथील गडकिल्यांचे संवर्धन करीत असतो. याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतरांच्या समोर आदर्श निर्माण …
Read More »विद्युत समस्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा आमदार नाईक यांचा इशारा
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील विविध भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. नागरिकांनी देखील कार्यालयाकडे अनेकदा वीज समस्येसंदर्भात निवेदने दिली आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन समस्येचे निवारण केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या समस्याची सोडवणूक करण्यास चालढकल अथवा दिरंगाई होऊन वीजपुरवठा …
Read More »नवी मुंबईत 102 जण कोरोनामुक्त; 128 नवे पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असली तरी नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. बुधवारी (दि. 17) नवी मुंबईत तब्बल 102 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 457 झाली आहे. तसेच बुधवारी कोरोनाचा 128 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक महावितरणच्या मदतीला
पनवेल : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यातील तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत असून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याच्या 200 स्वयंसेवकानी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण जास्त
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालयात मागील 87 दिवसांत कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या 456 रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही. यातील 364 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य योद्ध्यांमुळे कोरोनावर मात करण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात 45 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper