Breaking News

Yearly Archives: 2020

गजबजलेल्या पनवेलमध्ये शुकशुकाट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकाहद्दीत रविवारी जनता कर्फ्यूला चांगला पाठिंबा मिळाला. पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुसंख्य नागरिकांनी घरातच बसून राहणे  पसंद केले. पण अनेकांनी कर्फ्यू असताना सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे पसंद करून कोरोनाबाबत जागरूक नसल्याचे दाखवून दिले. कोरोनापासून बचावास आपली सज्जता दाखवण्यासाठी पंतप्रधान …

Read More »

नवी मुंबईत जनता कर्फ्यू यशस्वी

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अख्खा देशच लॉकडाऊन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले आवाहन राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सर्वांनीच पाळले. यात आधुनिकतेचा साज चढवलेली नवी मुंबई देखील मागे राहिली नाही. नवी मुंबईतील नागरिकांनी देखील 100 टक्के यशस्वी बंद पाळून राष्ट्रीय आपत्तीला लढण्यास आम्ही खंबीर व …

Read More »

निर्भया

दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना 16 डिसेंबर 2012ला घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचारही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लोकं हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरली. पण अखेर 7 वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना शुक्रवार 20 मार्च रोजी …

Read More »

जनता कर्फ्यू : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला खेळाडूंचा भन्नाट प्रतिसाद

चेन्नई : वृत्तसंस्था कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये टेस्ट लॅब वाढवण्याला सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांनी प्रमुख शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूमध्ये सहभागी …

Read More »

भारतीय हॉकी संघांचा सुरक्षित वातावरणात सराव

बंगळुरू : वृत्तसंस्था कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटू बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात अलगीकरण कक्षात आहेत, पण टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात केली आहे. ‘साइ’ केंद्र हे बाहेरील व्यक्तींसाठी बंद ठेवण्यात आले असून नियमित सराव सत्रात इमारतीव्यतिरिक्त अन्य …

Read More »

महेंद्रसिंह धोनीचे भारतीय संघात पुनरागमन जवळपास अशक्य; सुनील गावसकर यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन होणार का, हा प्रश्न गेले अनेक महिने क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते धोनीचे भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत …

Read More »

कनिका वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये होते दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने 100 अतिरिक्त पथके तयार केली आहेत, पण भारताच्या दौर्‍यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची डोकेदुखी आता जास्त वाढली आहे. कारण कनिका लखनौमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तिथेच …

Read More »

ऑलिम्पिक स्थगित करा; अमेरिका, नॉर्वेची ‘आयओसी’कडे मागणी

न्यूयॉर्क, ओस्लो : वृत्तसंस्था कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला असताना या विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिका आणि नॉर्वेने केली आहे. त्यांनी याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)चे लक्ष वेधले आहे. …

Read More »

जनतेचे अभिनंदन व आभार!

महाभयंकर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सुमारे 130 कोटी लोकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर यातून देशवासीयांचेच जीवन सुरक्षित होणार आहे. तरीही देशाच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब कटाक्षाने पाळून भारतीयांनी संपूर्ण जगाला नवा आदर्श घालून दिला आहे. चीनमधून पसरलेला …

Read More »

घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप

उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसचा प्रभाव टाळण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामध्ये बळी जाणार्‍या रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. घारापुरी बेट हे लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे …

Read More »