Breaking News

Yearly Archives: 2020

मोर्बे धरणाची गळती थांबणार; दुरुस्तीकामाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात

पनवेल : बातमीदार सिंचन प्रकल्पासाठी 45 वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यात पाटबंधारे विभागाने बांधलेल्या मोर्बे धरणाची गळती थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून धरण दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून अल्पावधीतच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 50 किलोमीटरपेक्षा अधिक भूभागावर व्यापलेल्या मोरबे धरणात 3.22 दशलक्ष घनमीटर पाणी …

Read More »

कोरोनाचा सामना करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाचा पुढाकार

20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे …

Read More »

उरणमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान मेळावे

उरण : वार्ताहर प्रथम शिक्षण संस्था व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमधील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान मेळावे घेतले जात होते परंतु कोरोनामुळे सोमवार (दि. 16) पासून बंद करण्यात आले आहेत. पुढील काळात राहिलेल्या जिल्हा परिषद शाळेत घेतले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे.  लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड …

Read More »

पनवेलमध्ये मंदिरांतील आरती बंद

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या श्री साई नारायण बाबा मंदिरात तसेच गावदेवीपाडा येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण दर गुरुवारी पुजा-अर्चा व आरतीसाठी जमत असतात. परंतु शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मंदिरातील देवदर्शन व आरती बंद ठेवण्यात आली होती. श्री साई नारायण बाबा …

Read More »

पोशिर गावात दोन गटांत हाणामारी; तीन जखमी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीमधील रस्त्याचे काम सुरू होते, त्या कामात जेसीबी मशीन लावून रस्ता फोडला जात असताना रस्ता का फोडला? असा प्रश्न केल्याने तेथे दोन गटात हाणामारी झाली. त्यात लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून, दहा जणांवर दोन वेगवेगळ्या एफआयआर नुसार गुन्हा दाखल झाला आहे. …

Read More »

महिला पोलिसांना कैद्याच्या नातेवाईकांकडून मारहाण; तळोजा मध्यवर्ती कारागृहातील घटना

पनवेल : वार्ताहर तळोजा मध्यवर्ती कारागृहात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वरींदरकौर बलकारसिंग अठवाल या महिलेला अडविण्यात आल्यामुळे वरींदरकौर हिने तळोजा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या तीन महिला शिपायांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महिला पोलीस शिपायांनी दिलेल्या तक्रारीवरुन खारघर पोलिसांनी वरींदरकौर हिच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणुन मारहाण …

Read More »

एसटी बसचालक व वाहकाचा प्रामाणिकपणा

हरवलेली दीड तोळ्याची सोनसाखळी मूळ मालकाला परत अलिबाग : प्रतिनिधी एसटी बसमध्ये प्रवाशाची हरवलेली दीड तोळ्यांची सोनसाखळी  अलिबाग डेपोचे चालक रा. सू. कवळे आणि वाहक अ. को. टोपलवार यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला सुपूर्द केली. या प्रमाणिकपणाबद्दल चालक आणि वाहक यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. अजोगो अब्दुला पठाण असे प्रवाशांचे नाव …

Read More »

नागरिकांनी सतर्क रहावे -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे, नागरिकांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गासंबंधात खूप काही कानावर येत आहे. वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळत आहेत. …

Read More »

टेम्पोचालकाला रॉडने मारहाण

माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी महाड बाजुकडून पनवेलकडे निघालेल्या मॅक्झीमो टेम्पोची ठोकर लागून ईको कारचा गार्ड चेपला. त्यामुळे संतत्प झालेल्या  ईको कारमधील इसमांनी टेम्पो चालक सूरज संजय चंदनशिवे,  याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर त्याचा सहकारी मोहम्मद खान यांना जबरदस्तीने गाडीत बसवून, इंदापूर वाढवण येथे नेवून …

Read More »

लाखोंचा कॉपर वायर स्क्रॅप चोरी; उरण-खोपटा येथील कॉन्टिनेंटल वेअर हाऊसमधील प्रकार

उरण : प्रतिनिधी चायना देशातील हॅण्डन शहर येथून 20 जानेवारी 2020 रोजी 15 मॅट्रिक टॅन वजन असलेला आणि 64 लाख 50 हजार 805 रुपये किमतींचा कॉपर वायर स्क्रॅप 20 फुटी कंटेनर क्रं. सीबीएचयू-4188515 यामध्ये जेएनपीटी बंदरात पीएचके ग्लोबल इंटरप्राइजेस या पत्त्यावर पाठविण्यात आला होता. मूल्यांकन अधिकारी यांनी कंटेनरचे बॉटल सील …

Read More »