नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. आता या दोघांनी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी भारतीय पद्धतीने …
Read More »Yearly Archives: 2020
विश्वनाथन आनंद अडकला जर्मनीत; कोरोना व्हायरसचा फटका
चेन्नई : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिससह जवळपास सर्वच स्पर्धा रद्द केल्या असून यात आता बुद्धिबळाचादेखील समावेश झाला आहे. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सध्या जर्मनीमध्ये एससी बॅडेन स्पर्धा खेळत आहे. पाच वेळा विश्वविजेता आनंदला …
Read More »शेकापचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत…; मग कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे का नाही परत करीत?
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत, मग ही मंडळी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे का परत करीत नाहीत, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. कर्नाळा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि. 15) खांदा कॉलनीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. …
Read More »कोरोनाचा ब्रह्मराक्षस!
चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता भारतातही वाढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात धुमाकूळ माजवला आहे. चीनपाठोपाठ आता …
Read More »ना. नितीन गडकरी यांची प्रवाशांना भेट; बहुप्रतीक्षित रो-रो सेवेचा शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो फेरीबोट रविवारपासून (दि. 15) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. रो-रो सेवेची बोट प्रवाशांना घेऊन मांडवा बंदरात दाखल झाली तेव्हा तिचे स्वागत करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात …
Read More »‘मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचे नाव द्या’
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदलप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे. खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका …
Read More »कोरोनासंदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था राबवा; आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासोबत रविवारी (दि. 15) बैठक घेऊन यासंदर्भात महापालिकेच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम व्यवस्था करण्याची सूचना केली. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 30च्या वर गेला आहे, …
Read More »पनवेलमध्ये आलेल्या लोकलमध्ये बॉम्बची अफवा; एक जण ताब्यात
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई येथून रविवारी (दि. 15) सकाळी पनवेलला आलेल्या एका लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खबर एका तरुणाने दिली. त्यामुळे बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ यांनी गाडीची तपासणी केली, मात्र त्यांना बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही अफवा पसरविणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून …
Read More »संपूर्ण राज्यात थिएटर, जीम, स्वीमिंग पूल बंद
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सहा प्रमुख शहरांना लागू करण्यात आलेले निर्बंध आता राज्यात लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 31 मार्चपर्यंत सिनेमा-नाट्यगृहे, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्यांना पत्रक पाठवून तसे आदेश दिले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव …
Read More »भारतीय संघ कसोटीत अजूनही सर्वोत्तम -लारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या परदेश दौर्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने वन डे आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत टी-20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. असे असले तरी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही सर्वोत्तम आहे, असे मत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper