Breaking News

Yearly Archives: 2020

पनवेल शहर पोेलिसांतर्फे के. वी. कन्या शाळेत कार्यशाळा

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी महिला वर्गामध्ये तसेच अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनीची कार्यशाळा घेतली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे व महिला पोलीस नाईक विद्या भगत यांनी या शाळेत जावून विद्यार्थींनीची कार्यशाळा घेतली. या वेळी सुमारे 150 आसपास विद्यार्थीनी …

Read More »

‘सीकेटी‘ संकुलात विज्ञान महोत्सव उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध वैज्ञानिक उपक्रम व नवीन संशोधकांना प्रोत्साहान देण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे विश्वविमी विज्ञान महोत्सव 2020चे आयोजन सीकेटी नवीन पनवेल संकुलात करण्यात आले होते. या वेळी विविध वैज्ञानिक विषयांर्तगत सुमारे 500 हून अधिक …

Read More »

दिघाटीत विविध विकासकामांचे भूमिपूजन; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन दिघाटी गावात रविवारी (दि. 1) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उद्योगपती बालुशेठ पाटील, केळवणे विभागीय पंचायत समितीचे अध्यक्ष हिरामण ठाकुर, उपसरपंच रोहिदास शेडगे, …

Read More »

डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीचे सुयश

खोपोली : प्रतिनिधीनेरूळ येथे झालेल्या फुनाकोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खालापूरमधील डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई करीत दबदबा दाखवून दिला. नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जपानहून शिहान केविन आणि दक्षिण अफ्रिकेहून शिहान एरिक उपस्थित …

Read More »

दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा भेदक मारा ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला 7 धावांची नाममात्र आघाडी मिळाली, मात्र दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाटमार्‍यासमोर टीम …

Read More »

मराठी भाषा ओठातून नाही, तर पोटातून आली पाहिजे -रोहिदास पोटे

खोपोली : प्रतिनिधी मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करतानाच तिचा संबंध  भाकरी व अस्मितेशी जोडला जात असून, मराठी भाषा ओठातून नाही तर पोटातून आली पाहिजे, असे मत शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक रोहिदास पोटे यांनी खोपोलीत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रोहिदास पोटे …

Read More »

श्रीवर्धन शहरात पोलिसांचे पथसंचलन

श्रीवर्धन : प्रतिनिधी गृह विभागाच्या आदेशानुसार श्रीवर्धनमध्ये रविवारी (दि. 1)सकाळी पोलीस कर्मचार्‍यांनी पथसंचलन केले. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सहाय्यक निरीक्षक अली मुल्ला,  उपनिरीक्षक खिरडे, पोलीस नाईक जयेंद्र पेडवी यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी या पथ संचलनात भाग घेतला होता. त्यांनी शहरातील वाणीआळी, शिवाजी चौक, बाजारपेठ, मोगल …

Read More »

चौलमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त

रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील एका घरावर रेवदंडा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या समावेत शनिवारी (दि. 29) रात्री धाड टाकून सुमारे दिड लाख रूपये किमंतीचा गुटखा, पान मसाला व सुंंगधीत तंबाखू या प्रतिबंधक पदार्थाचा साठा हस्तगत केला. रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल जैतापुरकर, उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कर्मचारी एस. ए. म्हात्रे, व्ही. …

Read More »

म्हसळ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील एका शाळकरी मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री घडली. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर म्हसळा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात रात्रभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवार रात्री 8.15 वाजता शादाब वस्ता या तरुणाने …

Read More »

श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य; रेवदंडा, खालापूरमध्ये मोहीम रेवदंडा : प्रतिनिधी निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सदस्यांनी रविवारी (दि.1) सकाळी स्वच्छता अभियान राबवून रेवदंडा पुल ते नागाव-शास्त्रीनगर हा मुख्य रस्ता चकाचक केला. सचिन धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 3) आहे. तत्पुर्वी रविवारी सकाळी श्री सदस्यांनी हातात …

Read More »