मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणार्या प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते महामार्गाने येणार्या प्रवाशांचा 96 तास आधी, तर विमानाने येणार्या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी अहवाल निगेटिव्ह येणे …
Read More »Yearly Archives: 2020
कोप्रोली भाजपतर्फे आमदार महेश बालदी यांना निवेदन
उरण : वार्ताहर – सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे वर्ग केलेल्या खोपटे ते चिरनेर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना नाले व गटारांचा मुळप्रश्न उद्भवणार आहे. गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी हे नाले गावाच्या लगत असणार्या नैसर्गिक पाणलोट क्षेत्रात समाविष्ट करावे, असे निवेदन कोप्रोली भाजप शाखा व विभाग कमिटी यांनी आमदार महेश बालदी …
Read More »अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्नेहकुंज’ आणि ‘करूणेश्वर’ येथे साहित्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश अरुणशेठ भगत यांच्याकडून नेरे पाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम येथे वॉटर डिस्पेन्सर मशीन आणि युवा नेते दशरथ म्हात्रे व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल तालुका (ग्रामीण) यांच्या वतीने भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रम येथे वॉशिंग मशीन व रेशन …
Read More »उरण, कामोठ्यात भाजपतर्फे वाढीव वीज बिलांची होळी
उरण : वार्ताहर – राज्यात महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या राज्य सरकारविरोधात वाढीव वीज बिलांची होळी करून प्रखर राज्यव्यापी आंदोलन सोमवारी (दि. 23) करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुका …
Read More »मॉर्निंग वॉकला जाणार्या गृहस्थाचा अपघाती मृत्यू
संतप्त ग्रामस्थांचा जासईत रास्ता रोको उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यातील जासई-चिर्ले रोडवरून मॉर्निंग वॉकला जात असताना येथील गृहस्थ दत्तात्रेय जनार्दन ठाकूर (56) यांना अज्ञात वाहनाने रविवारी (दि. 22) सकाळी धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, …
Read More »सानपाडा येथे बसला आग; एक जखमी; 35 प्रवासी बचावले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – पुण्याहून मुंबईला जाणार्या खासगी बसला आग लागल्याची घटना सानपाडा येथे घडली. कुरियरच्या कार्यालयासमोर बस थांबलेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सायन-पनवेल मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आकांक्षा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सची बस मुंबईच्या दिशेने …
Read More »शाळा सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
मोहोपाड्यात पालकांकडून संमतीपत्र देण्यास नकार मोहोपाडा : प्रतिनिधी – राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थीसंख्या कमी आहे. पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, मात्र मोहोपाड्यात रिलायन्स फाऊंडेशनची धीरूभाई अंबानी, सेंट जोसेफ, प्रिया, पिल्ले या शाळा बंद असून त्यांच्या अटी-शर्तीस पालकांचा नकार आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत …
Read More »अंबा नदीतील अडथळ्यांचे खडक होणार दूर
नागोठणे : प्रतिनिधी शहरातील गणेश विसर्जनाचा मुख्य सोहळा दरवर्षी येथील अंबा नदीवर होत असतो. या ठिकाणी असलेल्या पुलाच्या पायथ्याशी काही वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. ते उखडून पसरले असल्याने मूर्ती विसर्जन करताना गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागत होता. नागोठणे ग्रामपंचायतीने सोमवार (दि. 23) पासून हे काँक्रीटचे खडक कॉम्प्रेसरने फोडण्याच्या कामाला …
Read More »म्हसळ्यातील आदिवासी कुटुंबीयांना निवारा व स्वच्छता साहित्याचे वाटप
म्हसळा : प्रतिनिधी दिल्लीस्थीत इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांनी निसर्ग चक्रीवादळ बाधीत म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना सुमारे पन्नास लाख रुपयांच्या निवारा व स्वच्छता साहित्याच्या संचाचे वाटप केले. जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा म्हसळा तालुक्याला मोठा तडखा बसला. प्रामुख्याने जंगलाला लागून असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्या तसेच समुद्रालगतच्या कोळीवाड्यांतील …
Read More »कर्जतमध्ये 52 जणांचे रक्तदान
कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या संयुक्तवतीने घाटकोपर समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने येथील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रविवारी (दि. 22) आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले. श्री रामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper