Breaking News

Yearly Archives: 2020

‘मूकनायक’ने डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला पंख दिले; संविधान अभ्यासक शामसुदर सोन्नर यांचे प्रतिपादन; सत्याग्रह महाविद्यालयातर्फे शंभर व्याख्यानांचे आयोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ज्या समाजाला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे माध्यम नव्हते, अशा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी   ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या माध्यमातून  डॉ. आंबेडकर यांच्या चवळवळीला मुकनायकने भक्कम पंख दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, आणि संविधान अभ्यासक शामसुंदर सोन्नर यांनी केले. …

Read More »

रसायनीतील राजिप शाळांना पंखे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील शिवनगरवाडी येथील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळेला दोन सिलिंग फॅन, लाडिवली रायगड जिल्हा परिषद शाळेला दोन टेबल फॅन व एक सिलिंग फॅन आदी वाटप  करण्यात आले. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करणात आले. …

Read More »

कैरे शाळेत रंगले स्नेहसंम्मेलन

मोहोपाडा : प्रतिनिधी कैरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झालेे. या कार्यक्रमात मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने  शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्ष  वंसत पाटील व सर्व सदस्य यांचे मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वर्षभर शाळेत होणारे उपक्रमाचे चित्रिकरण प्रोजेक्टरद्वारे सर्वांना दाखवण्यात आले. …

Read More »

कामोठ्यातील व्यावसायिकाला फेसबुकवरील मैत्री भोवली

पनवेल : बातमीदार फेसबुकवरून एका अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठे सेक्टर 12 मधील एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने परदेशातून एक कोटी 80 लाख रुपयांचे ड्राफ्ट आणल्याचे सांगून तसेच त्याचा प्राप्ती कर भरण्याचा बहाणा करून या व्यावसायिकाला वेगवेगळ्या बँकखात्यामध्ये तब्बल 39 लाख 90 हजार रुपये भरण्यास भाग पाडून …

Read More »

अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडून जेएनपीटी सेझच्या कामाची पाहणी

जेएनपीटी : वृत्तसेवा जेएनपीटीचे अध्यक्ष, भा.प्र.से., संजय सेठी यांनी या आठवड्यात जेएनपीटी सेझच्या साइटवरील पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सेझमधील सबस्टेशनला वीजपुरवठा करणारे 220/33 किलोवोल्ट मास्टर स्टेशन, विविध प्लॉट मालकांना वीज पुरवठा करणारे 33/11 किलोवोल्ट सबस्टेशन, रोड नेटवर्कला लागूनच असलेले सर्विसेस कॉरिडोर, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय इमारत, …

Read More »

निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पेणमध्ये मॅरेथॉन

पेण : प्रतिनिधी शरीर निरोगी राहावे यासाठी किमान एक तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदरतेबरोबरच स्वास्थ्यपूर्ण पेण ही संकल्पना अमलात आणण्यासाठी व याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून पेण नगर परिषदेने मॅरेथॉन आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) येथे काढले. मिनी …

Read More »

‘ती’च्या पोषणावर भर

लिंगाधारित भेदभावांमुळे मुलींचे पोषण नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. विशेषत: किशोर वयापासून मुलींचे उत्तम पोषण होणे हे निव्वळ तिच्याच नव्हे तर भविष्यातील तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील विशेषत: ग्रामीण भागातील एकंदर समाजरचनेत ही बाब पूर्णत: दुर्लक्षित राहते. आता सरकारी पातळीवरील पुढाकारामुळे संबंधित दृष्टिकोनात बदल घडून होण्यास चालना मिळेल …

Read More »

डॉक्टर नसल्याने बालकाचा मृत्यू; सुकेळीतील जिंदाल रुग्णालयाला ठोकले टाळे

नागोठणे : प्रतिनिधी सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या बी. सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी आणलेल्या तीन महिन्यांच्या आदिवासी बालकाचा रविवारी (दि. 2) मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पनवेलला नेत असताना महामार्गावर वडखळनजीक त्याला मृत्यूने गाठले. ही घटना कळल्यावर संताप …

Read More »

‘शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली’

पुणे : प्रतिनिधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी …

Read More »

कामोठ्यात विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘रयत’चे सचिव भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »