Breaking News

Yearly Archives: 2020

विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची भरदिवसा हत्या

लखनौ : वृत्तसंस्था विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. 2) सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौत घडली. बच्चन हे मॉर्निंग वॉकला जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रणजित बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रांसमवेत ग्लोब …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या समाधीपुढे राज्यपाल नतमस्तक; किल्ले रायगडची केली पाहणी

महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून, रविवारी (दि. 2) दुपारी त्यांनी किल्ले रायगडला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे ते नतमस्तक झाले. राज्यपालांचे महाड एमआयडीसीतील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर तेथून ते पाचाड येथे आले. तेथे त्यांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप …

Read More »

हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ‘इतकी वर्षे मुंबईकरांसोबत बनवाबनवी करणारे हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’ असा निशाणा शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे लगावला आहे. आशिष शेलार यांनी …

Read More »

‘किवीं’ना व्हाईटवॉश : भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक मालिका विजय

माऊंट माऊंगनुई : वृत्तसंस्था भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात सात धावांनी विजय मिळवत मालिका 5-0ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करीत 163 धावा केल्या होत्या, मात्र प्रत्यत्तरात न्यूझीलंडला 9 बाद 156 धावाच करता आल्या. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही. पाचव्या सामन्यात भारताने दिलेले …

Read More »

भिडस्त

साध्या गरीब माणसांवर सगळे अन्याय करीत असतात असे आपण म्हणतो. काही माणसांचा स्वभाव भिडस्त असतो. त्याचा गैरफायदा अनेक जण घेत असतात. पण ही माणसे त्याला कसे बोलायचे म्हणून गप्प बसतात. हे पाहून कधी कधी वाटते यांना असेच पाहिजे. अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणतात ते काही …

Read More »

अनंत म्हात्रे सेवानिवृत्त

नागोठणे : प्रतिनिधी येथील तलाठी कार्यालयाचे प्रमुख अनंत म्हात्रे 35 वर्षांची सेवा बजावून 31 जानेवारीला निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ रोहे येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी डॉ. माने यांच्या हस्ते म्हात्रे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन …

Read More »

कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत रॅली

नागोठणे : प्रतिनिधी कुष्ठरोग व क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील कोएसोच्या कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, …

Read More »

कर्जतमध्ये भाजपच्या बैठका उत्साहात

कडाव ः प्रतिनिधी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण कर्जत तालुक्यात भाजपच्या झंझावाती बैठकांना सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, युवा …

Read More »

जोकोविचचा विक्रम; ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

मेलबर्न : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला. जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले. याआधी त्याने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016 आणि 2019मध्ये या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

Read More »

नेरळ स्थानकात पादचारी पूल कधी उभारणार?

संतप्त प्रवाशांचा सवाल कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात 2003मध्ये पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही बाजूला पिलर उभे करण्यात आले असून पुलाचे काम अनेक वर्षे थांबले आहे. दरम्यान, नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात सध्या एकच पादचारी पूल अस्तिवात असून मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकात …

Read More »