Breaking News

Yearly Archives: 2020

बोपेलेतील बुद्धविहारात व्यायामशाळा

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील बोपेले कोल्हारे येथे स्त्रीशिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ-पिंपळोली रस्त्यावर बोपेले येथील बुद्धविहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या दलित विकास योजनेंतर्गत निधीतून ही व्यायामशाळा उभारण्यात आली असून ती बोपेले गावातील तरुणांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, …

Read More »

हँडवॉश स्टेशन; कन्या शाळेचा स्तुत्य उपक्रम

कर्जत ः बातमीदार कर्जतमधील नेरळ येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश सेंटर उघडण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत असे हँडवॉश सेंटर असलेली नेरळची कन्या शाळा पहिली शाळा ठरली असून या शाळेचे आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करायला हवे, असे …

Read More »

मकरसंक्रांतीनिमित्त सुगडी बनविण्याच्या कामांना वेग

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळ्यात मकरसंक्रांतीसाठी सुगडी बनविण्याचा कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय जोमाने सुरू आहे. श्रीवर्धन-म्हसळा-बोर्लीपंचतन या बहुतांश शहरी व अन्य भागांत लागणारी सुगडी याच परिसरातील कुंभार समाजातील महिलावर्ग बनवून त्याची विक्री करतात. तालुक्यातील म्हसळा, श्रीवर्धन, भट्टीचा माळ, गालसुरे, दिवेआगर, गोंडघर, बोर्लीपंचतन, वांजळे, पाभरे, निगडी व कुडगाव या गावांतील कुंभार समाज …

Read More »

नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत मोठा समजला जाणारा 23वा अय्यप्पा महोत्सव येथील प्रभूआळीतील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर, हनुमान मंदिर परिसरात रविवारी (दि. 12) धार्मिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ पहाटे पाच वाजता महागणपती होमाने करण्यात आल्यानंतर सहा वाजता अय्यप्पा स्वामींची प्रतिष्ठापना व पहिल्या सत्रात उषा पूजा, …

Read More »

गोंडाळेत जिजाऊंची जयंती साजरी

महाड ः प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जल्लोषात साजरी होत असतानाच महाड येथील छत्रपती संभाजी महाराजनगर गोंडाळे येथे रविवारी (दि. 12) जिजाऊंच्या प्रतिमेची विधीवत पूजा करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पनवेल येथून आलेल्या जिजाऊंच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची जयंती महाड तालुक्यात साजरी …

Read More »

पोलिसांच्या आवाहनानंतर गुंतवणूकदारांना घाम

खोपोली : प्रतिनिधी खालापूर पोलिसांच्या वतीने फसवेगिरी करणार्‍या तसेच आर्थिक गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर खालापूरसह परिसरात अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपली कंपनी तर नाही ना या भीतीने थंङीतही गुंतवणूकदार घामाघूम झाले. ऑनलाइन फसवणूक, बँक मॅनेजर बोलतोय, असे सांगून ओटीपी मागून होणारे फसवणुकीचे गुन्हे सर्वत्र …

Read More »

एसटी कर्मचार्यांची पगार कपात? कर्मचारी-अधिकारीवर्गात घबराट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड एसटी आगारातील कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने कर्मचार्‍यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुरूड आगारातील एसटी कर्मचार्‍यांना डिसेंबरचा पगार जानेवारीत त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर एकूण पगाराच्या 70 टक्के पगारच जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.  30 टक्के पगार हा आगार तोट्यात असल्याचे कारण देत कमी …

Read More »

कळंबोलीत भगवानबाबा चौकाचे नामकरण

कळंबोली : रामप्रहर वृत्त भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोलीमध्ये सेक्टर 14 व 15 मधील चौकास श्री संत भगवानबाबा चौक असे नामकरण करण्यात आले. कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हभप डॉ. हरिदास महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचा सन्मान

मोहोपाडा-प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या परिसराचे केंद्रबिंदू व सुसज्ज बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिक नेहमी बाजारहाट करण्यासाठी येत असतात. या वेळी बाजारहाट करताना आपल्या जवळील वाहन इतस्ततः लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत …

Read More »

कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन

नवीन पनवेल : श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात आयोजित कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आदर्श ग्रुप ऑफ इन्सीट्युटचे चेअरमन धनराज विसपुते, रविंद्र भोईर, प्रभाकर सोनावणे आदी उपस्थित होते. …

Read More »