Breaking News

Yearly Archives: 2020

पनवेल मनपा हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू

पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेलमध्ये असलेल्या सिडकोच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राचे हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेने ते चालवण्यासाठी मागविलेल्या निविदेला महिन्यापूर्वी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या केंद्रात श्वान निर्बिजीकरणाला सुरुवात होऊन पहिल्या आठवड्यात 32 श्वानांवर शत्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पनवेल महापालिका हद्दीत श्वानांच्या वाढलेल्या संख्येमुळे व श्वानांच्या …

Read More »

शेतकरी नेते दोन पाटील : ना.ना., दि.बा.!

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षात दि. बा. पाटील अग्रणी होते. 1984चा शेतकरी लढा हे दिबांच्या आयुष्यात एक पर्व होते. दिबांनी आयुष्यभर केलेले जनसेवेचे कार्य हे त्या लढ्याचे प्रतीक झाले. आज दिबा शेतकरी आंदोलनाने अमर झाले. लढ्याने मिळालेल्या सुविधा व साडेबारा टक्के भूखंड याचा लाभ देशातील सर्व शेतकर्‍यांना झाला. आगरी समाजातील दोन …

Read More »

वास्तवतेचं भान ठेवा!

महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सरकार अखेर अधिकारारुढ झाले. 24 ऑक्टोबर 2019पासून सुरू झालेली राजकीय कसरत 5 जानेवारी 2020 रोजी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर पूर्ण झाली. तरी मंत्र्यांच्या खातेवाटप प्रकरणामुळे मंत्र्यांच्या नाराजीचा सूर कुठे ना …

Read More »

महाराष्ट्रच्या पहिल्या डावात 5 बाद 227 धावा

नागोठणेच्या रिलायन्स मैदानावर रणजी सामन्यास प्रारंभ नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्सच्या मैदानावर शनिवारी (दि. 11) महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील रणजी सामना सुरू झाला. या वेळी महाराष्ट्राच्या संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा फसला असल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्राचे पाच फलंदाज अवघ्या 88 धावांतच तंबूत परतले असतानाच आझीम काझी याच्या जोडीला …

Read More »

आयईएस हायस्कूलचे सुयश

नेरूळ : प्रतिनिधीनवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आयईएस नवी मुंबई शाळेच्या संघाने अंजुमन इस्लाम शाळेच्या संघावर मात करीत स्पर्धेत बाजी मारली.या स्पर्धेत एकूण 26 संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत आयईएस संघाने उत्कृष्ट खेळ केला.एनएमएसएचे प्रमुख दिलीप नायक, नवी मुंबई हायस्कूलचे मुख्याध्यापक  किसन …

Read More »

विराटसेना ठरली सरस!

टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजांनंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक मार्‍याने लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह (1/5) , शार्दूल ठाकूर …

Read More »

अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवा, भाजपच्या कृष्णा गिरी यांची मनपाकडे मागणी

नवी मुंबई : अशोक शेषवरे ऐरोली सेक्टर तीनमध्ये रस्त्याच्या कडेला सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करतात. याचा परिणाम महानगरपालिकेने निर्माण केलेल्या मंडईमध्ये व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवर होत आहे. म्हणून  अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी ऐरोली मंडळ भाजप युवा मोर्चाचे सचिव कृष्णा गिरी यांनी ऐरोली विभाग …

Read More »

खगोल अभ्यासक सोमणांनी घडवली खोपोलीकरांना चंद्राची सफर

खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत चंद्र आपण कथा, कविता, कादंबर्‍या या सगळ्यांमध्ये वाचला, संगीतामधून ऐकला, परंतु  कल्पनेतून चंद्रावर जाण्याचा अनुभव खोपोली करांना काल आला. तो योग ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांग कर्ते दा. कृ. सोमण यांनी खोपोली करांना आणून दिला. खोपोली करांना दीड तासात मनाच्या भरारीने ते चंद्रावर घेऊन गेले आणि …

Read More »

अदितींची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास …

Read More »

पनवेल : लाईन आळी येथे अनेक दिवसांपासून खराब पाणी येत असल्याने संबंधित पाईप लाईनचे काम करण्यात आले. या वेळी भाजप नगरसेविका दर्शना भोईर व रूचिता लोंढे यांनी पाहणी केली. सोबत महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Read More »