पनवेल : वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे.पनवेलमधील पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका रास्त असून, महापालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) येथे दिले.पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे …
Read More »Yearly Archives: 2020
पत्रकार हा समाजजीवनाचा आरसा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तआपला देश एकसंध राहिला पाहिजे, ही भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली. समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) नवीन पनवेल येथे काढले. …
Read More »वाकडीच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्तवाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच पूजा पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय …
Read More »महाविकास आघाडीकडून जनता वेठीस
आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघातरूचिता लोंढे यांच्या विजयाचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात करण्याचा उद्योग आरंभला आहे. पनवेलमध्येही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व अन्य पक्षांनी महापालिकेची पोटनिवडणूक बिनविरोध न करता नागरिकांना वेठीस धरण्याचे ठरविले आहे. लोकांचे काहीही होवो, पण आम्ही निवडणूक लढविणार हे त्यांचे …
Read More »आपल्या उरणचा महोत्सवाचा समारोप; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
उरण : रामप्रहर वृत्त बोकडवीरा येथे आगरी-कोळी, कराडी सामाजिक संस्था आणि स्टेप आर्ट्स कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘आपल्या उरणचा महोत्सव 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा समारोप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 5) झाला. या वेळी त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी …
Read More »पनवेल : भाजप युवा कार्यकर्ते प्रतीक शहा यांना वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »वाकडी (ता. पनवेल) : वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, शांताराम पाटील, शशिकांत शेळके, माजी सरपंच नरेश पाटील, रंजना पाटील, …
Read More »रूचिता लोंढे यांचा दणकेबाज प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील मिरची गल्ली या परिसरात भाजप, आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दणकेबाज प्रचार केला. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त …
Read More »चांगू काना ठाकूर महाविद्यालयात विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावरच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे आणि …
Read More »केजरीवालांनी फक्त खोटी आश्वासने दिली, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्या पक्षांना राज्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper