Breaking News

Yearly Archives: 2020

म्हसळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ! रॅली

मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी ‘आयसीडीएस’ सज्ज म्हसळा : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) च्या प्रकल्प अधिकार्‍यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढली होती. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. म्हसळ्याचे गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे आणि एकात्मिक …

Read More »

पेठच्या कोथळीगडाला सागाचा दरवाजा

किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे आधुनिक मावळे : वाडकर कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेठ गावाच्या पाठिमागे उभा असलेल्या कोथळीगडाचा मुख्य दरवाजा आता बंदिस्त झाला आहे. त्यासाठी 700 किलो वजनाचा सागवान दरवाजा तेथपर्यंत नेऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आताच्या युगातील तरुण खरे मावळे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते …

Read More »

जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट

ऐतिहासिक वास्तू अथवा एखादे प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पर्यटक अथवा धार्मिक लोकांचा वावर वाढल्याने तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार प्राप्त होऊन तेथील आर्थिक सुबत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात असणार्‍या मुरूड तालुक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध असा 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फायदा मिळाला आहे. …

Read More »

तलवारींचा खणखणाट; जुगलबंदी जोरात!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 28 नोव्हेंबर 2019 रोजी आले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात सर्वाधिक मोठ्या अशा विधिमंडळ भारतीय जनता पक्षाचे नेते या नात्याने विरोधी …

Read More »

विस्तारानंतरचा असंतोष

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर गंगेत न्हाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसात मंत्रिपदे वाटून घेतली, मात्र या विस्तारावरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाराज आमदारांना शांत करण्यासाठी संबंधित पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या नेत्यांना कामाला लावले असले, तरी हे …

Read More »

रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप, रिपाइं युतीच्या रूचिता लोंढे यांनी जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 3) त्यांचा दणकेबाज प्रचार केला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19‘ब’ …

Read More »

वहाळमध्ये प्रवेशद्वार आणि क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील वहाळ येथे स्व. रमणशेठ घरत मैदान प्रवेशद्वार आणि ओमसाई सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित स्व. सुरज स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) करण्यात आले. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणार्‍या काँग्रेसचा जाहीर निषेध  

पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार निदर्शने पनवेल : रामप्रहर वृत्तस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणार्‍या काँग्रेस पक्षाविरोधात शनिवारी (दि. 4) पनवेल भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी काँग्रेसच्या विकृत संस्कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …

Read More »

‘सत्ता’रनाट्य

शिवसेना नेते अब्दुल सत्तार मंत्रिपदावरून नाराज मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रिपदाच्या राजीनामा वृत्ताने शनिवार (दि. 4)चा दिवस गाजला. खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचा हा पवित्रा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मी राजीनामा दिला नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे …

Read More »

पनवेल पंचायत समितीची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती आढावा बैठक शनिवारी शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा …

Read More »