नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करीत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणार्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे म्हणत …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेलमधून उत्तम कलाकार निर्माण होतील
भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक पनवेल संगीत, नृत्य व नाटकाची मेजवानी कार्यक्रम शनिवारी (दि. 26) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माजी खासदार लोकनेते …
Read More »…तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू ः फडणवीस
मुंबई ः कोरोनामुळे धक्का बसलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर कमी केला. त्याचा फायदा लोकांसह बिल्डरांनाही होतोय. घरांची विक्री वाढली असताना यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुद्दामहून इंग्रजीत पत्र लिहित असल्याचेही …
Read More »माथेरान मिनीट्रेन शटल सेवेच्या गाडीला डबे वाढवून देण्याची मागणी
कर्जत : बातमीदारनेरळ-माथेरान ही मिनीट्रेनसेवा बंद असली तरी अमनलॉज-माथेरान ही शटल सेवा सुरू आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता शटल गाडीला लावलेले डबे कमी पडत असल्याने या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या शटल सेवेला सहा डबे असून …
Read More »रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी मारुती देवरे यांची नियुक्ती
नागोठणे : प्रतिनिधीस्थानिक आमदार रविशेठ पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार विभागातील चिकणी येथील रोहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी एका विशेष कार्यक्रमात मारुती देवरे यांना …
Read More »रायगडच्या किनार्यांवर पर्यटकांची भरती
सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल अलिबाग : प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भाव काळातील 10महिन्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे गर्दीने फुलले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किनार्यांवर गर्दी केली. पर्यटक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे पर्यटन व्यवसायदेखील पूर्वपदावर आला आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पर्यटकांची पावले रायगडच्या किनार्याकडे वळली आहेत. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया तसेच भाऊचा धक्का येथून सागरी …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘दि फूड कंपनी’चे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि फुड कंपनी या दुकानाचा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला. पनवेलमधील दोन तरुणांनी मिळून सुरू केलेल्या दि फूड कंपनी या दुकानाचे उद्घाटन करताना मला अत्यानंद होत आहे. दर्जेदार उत्पादने हे या दुकानाचे वैशिष्ट असून …
Read More »सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद; पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे प्रतिपादन
पनवेल : वार्ताहर सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी हजारो जणांची सेवा, शुश्रूषा व पालनपोषण केले आहे. या संस्थेला मदत समाजातील प्रत्येक घटकाने करावी, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना केले. पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वांगणी …
Read More »एसटी बस स्थानकावर चोरी करणारी टोळी जेरबंद
पनवेल : वार्ताहर पनवेल एसटी बस स्थानकावर बस पकडण्याच्या नादात घाई गर्दीत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पाकीटमारीसह इतर वस्तू चोरणारी टोळीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पनवेल बस स्थानकात पाकीटमारी, महिलांच्या पर्समधील दागिने व इतर वस्तू काढणे, मोबाइल काढणे आदी प्रकार सुरू होते. यासंदर्भात अनेक तक्रारी पनवेल …
Read More »मी उद्योजिका प्रदर्शनाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून महिला उद्योजिकांना ही प्रोत्साहन मिळावे या हेतूने ’गार्गीज ग्रुप’ आयोजीत ’मी उद्योजीका’च्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहिनी विक्रांत पाटील यांच्या हस्ते गोखले हॉल येथे झाले. गार्गीज ग्रुपच्या संयोजिका रश्मी मोरे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनी म्हणाल्या …
Read More »