Betwinner Kenya Casino Review & Bonus Offer 2022 BetWinner Casino immediately stands out from the crowd due to the enormous number of games on offer. There are titles from roughly eighty different developers, and this, of course, means that baccarat players have a vast amount of choice.
Read More »Monthly Archives: January 2021
Nuestro Criterio Está Basado En La Experiencia Personal Y A Revisión De Los Productos Y Beneficios Que Ofrece Interwetten Casino España
Nuestro Criterio Está Basado En La Experiencia Personal Y A Revisión De Los Productos Y Beneficios Que Ofrece Interwetten Casino España Habitualmente, estos bonos gratis suelen estar asignados a depósitos.
Read More »संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
कृषी कायदे शेतकर्यांच्या फायद्याचे ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या वेळी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे शेतकर्यांच्या फायद्याचे …
Read More »फडणवीसांची यशस्वी शिष्टाई; अण्णांचे उपोषण मागे
अहमदनगर : प्रतिनिधीज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे सुरू होणारे उपोषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे अखेर टळले आहे.केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शुक्रवारी (दि. 29) अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विस्तृतपणे चर्चा केली. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
Read More »पनवेल पंचायत समितीचा शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
अलिबाग ः प्रतिनिधीपनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांना शुक्रवारी (दि. 29) 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने ही धडक कारवाई केली.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश इंगोले यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. तेथे ते कार्यरतही झाले. बदलीच्या वेळी …
Read More »मर्यादित वेळेसाठी लोकलसेवेचा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद
भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे सुमारे 10 महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे, मात्र प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना ठरावीक वेळेतच प्रवास …
Read More »अटल करंडक स्पर्धेचा शानदार शुभारंभ
सिने-नाट्य कलाकारांची प्रमुख उपस्थिती; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 29) सिने-नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला. या वेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौर्यावर
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात कोकण दौर्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौर्याबाबत अनिश्चितता होती, मात्र आता अमित शाह यांचा दौरा नक्की झाल्याचे …
Read More »मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत
जोफ्रा आर्चरचा टीम इंडियाला इशारा चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या मालिकेमधील पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने यंदा चांगले पिच असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली …
Read More »पुजाराकडून रोहित आणि गिलची प्रशंसा
मुंबई ः प्रतिनिधीभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचे मोठे योगदान आहे. रोहित व गिलने आक्रमक खेळ करीत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो, असे पुजाराने स्पष्ट केले. पुजाराने एका मुलाखतीमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper