सांबरकुंड धरणामुळे विस्थापित होणार्या शेतकर्यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी सांबरकुंड धरणाला आमचा विरोध नाही, आमची कुठलीही हरकत नाही. मात्र आमचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करा, अशी मागणी या धरणामुळे विस्थापित होणार्या शेतकर्यांनी जनसुनावणीमध्ये केली. अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत चाळीस वर्षांपुर्वी मंजूर झालेला सांबरकुंड धरण मध्यम प्रकल्प अद्याप रखडला होता. मात्र …
Read More »Monthly Archives: January 2021
केंद्र सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करा!
पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन नागोठणे : प्रतिनिधी सर्वच क्षेत्रात महिला आता आघाडीवर आहेत. भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी आपल्या पाठीशी असणार्या महिलांना सबळ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या विविध योजना महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी शुक्रवारी (दि. 29) नागोठण्यात केले. …
Read More »‘रोटरी’तर्फे आत्मनिर्भर बोंदारपाडा अभियान
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि भारत विकास परिषद शाखा पनवेल या समाजसेवी संस्थांकडून बोंदारपाडा हे आदिवासी गाव दत्तक घेऊन त्याचे आत्मनिर्भर बोंदारपाडा करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. वाडीतील आदिवासी बांधवांना स्वयंरोजगार म्हणून कुठले व्यवसाय शिकण्यास आवडेल या संदर्भात …
Read More »श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील रसायनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय बौध्द महासभा रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या वतीने मंगळवारी (दि. 26) आयोजित केलेल्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक तथा सभापती प्रकाश बिनेदार उपस्थित होते. या वेळी जगाला शांततेचा संदेश देणार्या तथागतांच्या बौध्द …
Read More »भाजप खारघर कार्यालयास सदिच्छा भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पिल्लई, राज्य दक्षिण भारत महिला अध्यक्ष ज्योती अय्यर आणि महाराष्ट्र राज्य दक्षिण भारतातील काही मुख्य सदस्यांनी खारघर येथील भाजप कार्यालयास शुक्रवारी (दि. 29) सदिच्छा भेट दिली. भाजप खारघर तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. …
Read More »उरणमध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोविड लसीकरण गुरुवारी (दि. 28) सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाची सुरुवात अंगणवाडी सेविकांपासून करण्यात आलीआहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उरण तालुक्यासाठी सिडको ट्रेनिंग सेंटर (बोकडवीरा-उरण) येथे लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत …
Read More »पेटीएम अकाऊंटवरून फसवणूक करणार्यास बेड्या
पनवेल : वार्ताहर माझ्या मोबाइलचा बॅलेन्स संपला आहे असे सांगून फिर्यादी यांचा मोबाइल घेऊन फिर्यादी यांचे पेटीएम अकाऊंटवरून स्वतःचे अकाऊंटवर 60 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. फिर्यादी संजय छेडीलाल रावत याचा मोबाइल आरोपी विजय राकेश सिंग (वय 25, रा. सुरतपूर …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात आजपासून पल्स पोलिओ मोहीम
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर शुन्य ते पाच वर्षे वयोगटापर्यंत बालकांसाठी राबविली जाणारी पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 31)पासुन सुरू होत आहे. कोविडच्या परिस्थितीत यावर्षी ही मोहीम यशस्वी राबविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आवाहन असणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना तशाप्रकारच्या …
Read More »शेअर की रियल इस्टेट की सोने?
मागील आठवड्यातील लेखात आपण सेन्सेक्सचा 100 ते 50 हजार हा प्रवास पहिला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा प्रवास निश्चितच रोमांचक असाच आहे. मी लेखात नमूद केल्याप्रमाणं इतर कोणत्याही मालमत्ता प्रकारात ह्या गुंतवणूक पर्यायानं अधिक परतावा दिलेला दिसतो. परंतु याबाबत अनेकांच्या मनात शंका असू शकतात, अशा शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा लेखप्रपंच. …
Read More »‘डिजिटल इंडिया’साठी उद्या विक्रमी तरतूद?
इंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोहचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक …
Read More »