अलिबाग ः प्रतिनिधीप्रजासत्ताक दिनानिमित्त (दि. 26) झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यातर्फे आयोजित क्रिकेट सामन्यात पोयनाड पोलीस संघाने विरुद्ध पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या संघाचा 25 धावांनी पराभव केला. पोयनाड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल अतिग्रे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल कुथे, तर दर्शन जैन यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक …
Read More »Monthly Archives: January 2021
चेन्नईची खेळपट्टी वाढवणार भारतीय खेळाडूंचे टेन्शन!
चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविल्या जाणार आहेत, पण चेन्नईच्या या खेळपट्टीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. कारण चिपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गवत ठेवण्यात आले आहे. या पाच खेळपट्ट्यांपैकी …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे सायकल रॅली, वृक्षारोपण
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून सायकल रॅली, नगरपालिकेचे विमला तलाव येथे वृक्षारोपण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उरण शहरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात स्वच्छते विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने सायकल …
Read More »‘शांतीवन’मध्ये महिला स्वच्छता दूतांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सेक्टर 15 मधील शांतीवन असोशिएशनने प्रजासत्ताकदिनी कोरोना काळात सेवा देणार्या महिला स्वच्छता दूताचा सन्मान साडीचोळी, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन केला. कोरोना काळात नवीन पनवेल येथील शांतीवन असोसिएशनच्या स्वच्छता कर्मचारी गंगुबाई पाईकराव यांनी दिलेल्या अखंड स्वच्छता सेवेमुळे येथील रहिवाशी भारावुन गेले होते. त्यांनी …
Read More »पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम
सावळे गावातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅण्ड टेकनॉलॉजिच्या एनएसएस शाखेच्या वतीने सावळे गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरास एनएसएस शाखा प्रमुख रेखा धवन, डॉ. अविनाश गाताडे, पवार, सावळे …
Read More »पनवेलमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण
पनवेल महानगरपालिका पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभाती समीर ठाकूर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे महिला व बालकल्याण सभापती …
Read More »भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीसपदी अशोक मोटे
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोलीमधील भाजपचे खंदे समर्थक अशोक मोटे यांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. अशोक मोटे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी …
Read More »वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे पोलिसांना निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेलच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. विकासाच्या दृष्टीने पनवेल हे मुंबई, ठाणे, पुणे, गोवा वाहतुकीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. …
Read More »रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध झाल्या असल्या तरी आरोग्य कर्मचार्यांकडून मात्र लसीकरणाला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील 50 टक्के आरोग्य कर्मचारी अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. 16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या …
Read More »अटल करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवारपासून पनवेलमध्ये प्रारंभ
पनवेल ः प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 29)पासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव …
Read More »