कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 13 तर्फे ‘उत्सव हळदी कुंकुवाचा सन्मान नारी अस्मितेचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे पल्लवी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचा आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षीत बक्षीसे भेट देण्यात आली. हा कार्यक्रम कामोठे …
Read More »Monthly Archives: February 2021
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन 2021-2022करिता साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची दुसर्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या मासिक बैठकीत समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा सल्लागार माधव पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत सरचिटणीचपदी सा. माझं पनवेलचे …
Read More »कोविड-19ची लस सुरक्षित : आयुक्त
पनवेल : प्रतिनिधी कोविड 19ची लस सुरक्षित असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ही लस घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना लसीकरणासाठी संदेश येत आहेत त्यांनी लस घेणे गरजेचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.कोविड 19 लसीकरण सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणा अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोविड …
Read More »महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच!; कोरोनाच्या पुन्हा वाढीमुळे भाजप नेते आशिष शेलारांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरणच झाले नाही. …
Read More »पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?
मुंबईतील किमान चार प्रभागांमध्ये अचानक कोरोना केसेसची संख्या काहिशी वेगाने वाढताना दिसते आहे. उपनगरी रेल्वेगाड्या सुरू केल्यामुळे साथ पुन्हा पसरू लागल्याची शंका निर्माण झाली आहे. परंतु त्यात तितकेसे तथ्य नाही. मुंबईसोबतच विदर्भातही काहीठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहेत. हे सारे घडते आहे आपल्याच हलगर्जीपणामुळे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. …
Read More »विचुंबेच्या उपसरपंचपदी प्रमोद भिंगारकर बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्तविचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 17) झाली. या वेळी प्रमोद शांताराम भिंगारकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच भिंगारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. …
Read More »रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा
पनवेल : वार्ताहर25वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 5 ते 8 मार्च या कालावधीत पनवेल-नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहेत. स्पर्धा पनवेल महापालिकेने पुरस्कृत केली असून, स्पर्धेसाठीनवी मुंबई पोलीस, पनवेल व मुंबई महापालिका, सिडको, राष्ट्रीय महामार्ग विभाग, वातावरण फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, भारत पेट्रोलियम आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल …
Read More »महाडकरांवर अन्याय! वेळ पडल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार
माजी आमदार माणिक जगताप यांचा इशारा महाड : प्रतिनिधीमहाड तालुक्यातील विविध प्रकल्प, कार्यालये इतरत्र नेली जात असल्याने नागरिकांनी वेळीच जागे झाले पाहिजे, असे भावनिक आवाहन करतानाच वेळ आलीच तर राज्य सरकारच्या विरोधात महाडकर नागरिक म्हणून रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप यांनी मंगळवारी (दि. …
Read More »वीज ग्राहकांवरील कारवाईविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन
मुंबई : प्रतिनिधीराज्यात महावितरणकडून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ 24 फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्कार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेश …
Read More »रोहा-मुरूडमधील फार्मा पार्कच्या स्वागतासाठी सुनील तटकरे आतुर
रासायनिक प्रकल्पांवरून दुटप्पी भूमिका ; भाजपचे महेश मोहिते यांचा गंभीर आरोप अलिबाग : प्रतिनिधीकोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या, असे पत्र केंद्रीय रसायनमंत्र्यांना का लिहितात, असा सवाल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper