चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात …
Read More »Monthly Archives: February 2021
कौल चिकनला तरुणाईची पसंती
माणगाव : प्रतिनिधी थंडीचा कडाका वाढत असतानाच माणगाव परिसरात खवय्यांची पोपटी बरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून अनेक खवय्ये सहभोजनासाठी,रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकनला पसंती देत आहेत. हिवाळया दिवसात तयार झालेल्या वालांच्या शेंगाची पोपटी खवय्यांची खास पसंती असते. या पोपटी पार्टीबरोबरच अनेक खवय्ये कौल चिकनला पसंती देत आहेत. अतिशय …
Read More »जिल्ह्यातील बंदरे रुतताहेत गाळात
भाऊचा धक्का मुंबई – अलिबाग मांडवा रो-रो सेवा चालवणे किती खर्चीक आहे हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मागील वर्षी ही रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सांभाळणार्या एमटुएम मेरिटाईमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या …
Read More »आक्रस्ताळी नेतृत्व
राज्यातील पक्षनेतृत्व आक्रमक आणि तरुण असावे या विचाराने काँग्रेस हायकमांडने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जबाबदारीतून मुक्त केले आणि त्यांच्या जागी नाना पटोले यांची प्रतिष्ठापना केली. राज्यातील पक्षाची सूत्रे वाजतगाजत हाती घेतल्यानंतर नानासाहेबांनी गुरुवारी जी मुक्ताफळे उधळली ती पाहता या पक्षाचे यापुढेही काही खरे नाही असेच कोणालाही वाटेल. गेल्या सहा वर्षांमध्ये …
Read More »महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्यात -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीशाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत, पण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलने झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज कुणीही भेटायला येत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) खासदार श्रीरंग बारणे यांच्या …
Read More »एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …
Read More »कर्जतमध्ये घुमला जागर आरोग्याचा; वेणगाव, हालिवली ग्रामपंचायतीमध्ये पथनाट्य सादर
कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलारंगच्या कलाकारांनी कर्जत शहरात जागर आरोग्याचा या पथनाट्यातून जनजागृती केली.कोविडपासून घ्यावयाची काळजी तसेच वर्षभरात शासनाने सुरु केलेल्या नवनविन योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कलारंगच्या कलाकारांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाने कर्जत …
Read More »हिंदू मुन्नानी संघटना, चंद्रकांत सोमपुरा यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर; अलिबागमध्ये होणार पुरस्कार वितरण समारंभ
अलिबाग : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा समाजप्रबोधन क्षेत्रात तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटना व कला क्षेत्रासाठी सुप्रसिध्द वास्तूविशारद चंद्रकांत बलवंतराय सोमपुरा यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या …
Read More »एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …
Read More »