कार्यालयाबाहेर नेत्यांचे पुतळे जाळले सुरत : वृत्तसंस्थागुजरातमधील स्थानिक निवडणुकीत भाजपने निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण 567 जागांपैकी भाजपने 490 जागा जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून, केवळ 48 जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते निराश झाले असून, त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांप्रती जोरदार विरोध प्रदर्शन केले.सुरतमध्ये …
Read More »Monthly Archives: February 2021
पूजाच्या लॅपटॉपमधील ‘गबरू’ कोण?
फोटो, ऑडिओ क्लिपमुळे नवा गौप्यस्फोट पुणे : प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडीतील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी जनतेसमोर आले. जवळपास 15 दिवस बेपत्ता असलेल्या राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला. अशातच पूजाच्या लॅपटॉपमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे …
Read More »इनरव्हील क्लबकडून सात वर्गखोल्यांचे सुशोभीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हील क्लब बॉम्बे एअरपोर्ट, मिडवेस्ट आणि हार्बरसह इतर वेगवेगळ्या क्लबच्या वतीने युसूफ मेहेरअली सेंटर संचलित भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यालयाच्या तारा येथील सात वर्गखोल्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण इनरव्हीलच्या विविध क्लबकडून स्वखर्चाने करण्यात आले. या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी प्रवेश कार्यक्रम नुकताच क्लबच्या डी. सी. प्रेसिडेंट आमला मेहता यांच्या …
Read More »गुजरातमधील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन अहमदाबाद : वृत्तसंस्थागुजरातच्या मोटेरा येथील जगातील सर्वांत मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा दिवसरात्र कसोटी सामना खेळला …
Read More »पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी माधव पाटील यांची फेरनिवड
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे. मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी (दि. 24) झाली. या वेळी सन 2021-22करिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानुसार अध्यक्षपदी पाटील, सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितीन कोळी, कार्यकारिणी सदस्य …
Read More »मोदी सरकारचा ज्येष्ठांना आधार
1 मार्चपासून मोफत कोरोना लसीकरण नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असून, ही लस केंद्र सरकारकडून मोफत दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 23) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.60पेक्षा जास्त वय असणारे नागरिक, तसेच इतर व्याधी असणार्या 45हून अधिक वयाच्या …
Read More »जातीय दंगा काबूविरोधी पथकाची रंगीत तालीम
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून नुकतीच जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेडुंग टोल नाका येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र …
Read More »बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक
तब्बल 22 वर्षांनी पोलिसांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी भुवनेश्वर येथील बहुचर्चित बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तब्बल 22 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. नाव बदलून अँबी व्हॅली येथे तो राहत असल्याची माहिती भुवनेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत मागितली असता गुन्हे शाखेने शिताफीने त्याचा शोध घेऊन अटक …
Read More »अक्षर पटेलने घेतली इंग्लंडची फिरकी
अहमदाबाद : येथील तिसर्या कसोटी सामन्यात गुजरातचा लोकल बॉय अक्षर पटेल याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. पहिल्या डावात बुधवारी (दि. 24) पहिल्याच दिवशी पटेलने अचूक टप्यावर मारा करीत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम केला. त्याला अनुभवी आर. अश्विनने चांगली साथ देत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला, तर …
Read More »कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालिकेची करडी नजर
कोविडविषयक नियमांची पायमल्ली करणार्यांवर तत्काळ कारवाई पनवेल ः वार्ताहर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य यांच्यासोबत मंगळवारी (दि. 23) बैठक घेऊन बाजार समितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर …
Read More »