फंड उभारण्याचे नेते, पदाधिकार्यांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठकही घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार 2014मध्ये देशात …
Read More »Monthly Archives: February 2021
केमस्पेक कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ
जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा पुढाकार पनवेल ः प्रतिनिधीतळोजा औद्योगिक क्षेत्रातील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांना आता अच्छे दिन आले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून येथील कायमस्वरूपी कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करार …
Read More »हे तर ठोकशाहीचे सरकार
चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर जहरी टीका मुंबई ः प्रतिनिधीलोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचेे राज्य असून, हे राज्य तुमच्या घरचे नव्हे, तर कायद्याचे आहे. लोक आता केवळ मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 20) ठाकरे सरकारला दिला. अजिंक्यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी …
Read More »रबाडा म्हणतो, आयपीएलपेक्षा देश महत्त्वाचा
मुंबई ः प्रतिनिधीमुंबई इंडियन्ससमोर आयपीएल 2020मध्ये अंतिम फेरीत दिल्लीचा पराभव झाला. स्पर्धेत युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने धडाकेबाज कामगिरी केली, मात्र आता दिल्लीच्या स्टार खेळाडूच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढले. दिल्लीने कायम राखलेल्या खेळाडूंत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीचा भार त्याच्यावर आहे, पण नुकतेच एका मुलाखतीत त्याने …
Read More »कृष्णाप्पा गौतमसाठी चेन्नईची सव्वा नऊ कोटींची यशस्वी बोली
मुंबई : प्रतिनिधी ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधला आजवरचा सर्वांत महागडा क्रिकेटर ठरला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसतानाही कृष्णाप्पा गौतमने आजवरची सर्वांत मोठी बोली लागलेला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गौतमवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली आहे.कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामधील चढाओढीने गौतमची किंमत सात कोटींच्या वर …
Read More »आयपीएलपूर्वी इशानची तुफानी फलंदाजी
चौकार, षटकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीआयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचे धडाकेबाज फलंदाज आता चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलपूर्वी होणार्या बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज इशान किशनने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावरच 142 धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघानेही या वेळी आपल्या खेळाडूचे या धडाकेबाज …
Read More »जय जय जय जय जय शिवराय
नेरळमध्ये अभिवादन कर्जत : बातमीदार नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, राजन लोभी, अतुल चंचे, नितीन निर्गुडा, …
Read More »सुधागडातील वावळोली येथील आंबा फळपीक कार्यशाळेला शेतकर्यांचा प्रतिसाद
पाली : प्रतिनिधी फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा पिकाला जागतिक बाजारपेठेत सुगीचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून हॉर्ट सॅप योजनेअंतर्गत वावळोली (ता. सुधागड) येथील राजेंद्र राऊत यांच्या शेतावर गुरुवारी (दि.18) घेण्यात आलेल्या आंबा फळपीक कार्यशाळेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोकण कृषी विद्यापीठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत …
Read More »रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम -निधी चौधरी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल व जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगडमध्ये पर्यटन वृद्धीही जोमाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 20) येथे व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून अलिबाग येथे दरवर्षी रायगड बाइक्स फेस्टिवल हा उपक्रम …
Read More »पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध
दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला. नियोजीत पाली झाप बलाप बायपास …
Read More »