Breaking News

Monthly Archives: February 2021

पहिला दिवस ‘साहेबां’चा!

कर्णधार रूटचे दमदार शतक; इंग्लंड पहिल्या दिवसाखेर 3 बाद 363 धावा चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. …

Read More »

कोकणातील नवनगरसाठी मुंबई हायकोर्टात याचिका

पनवेल : प्रतिनिधीसिडकोमार्फत कोकणातील समीप असणार्‍या रायगड जिल्ह्यात 13409.5 हेक्टर्स जमिनीवर नवनगर तसेच एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारने 2019मध्ये काढलेली अधिसूचना रद्दबातल करून रोहे व मुरूड तालुक्यातील  9566.5 हेक्टर्स जमीन औद्योगिकरणासाठी संपादन करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याविरोधात चणेरे येथील स्थानिक व पनवेलस्थित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष …

Read More »

देशातील 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला

राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून, त्यामध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर …

Read More »

कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली येथे भाजप बुथ संपर्क अभियान खोपोली : प्रतिनिधीआगामी काळात भाजपला भरभराटीचा काळ असल्याने बूथ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे केले. भाजप बुथ संपर्क अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.आमदार प्रशांत ठाकूर यांचा जिल्हाभर झंझावती दौरा सुरू आहे. …

Read More »

मोदी सरकार गाव, गरीब आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधिल : कृषिमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करीत आहे. मोदी सरकार गाव, गरिब आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधिल आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते.कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, 70 हजार कोटी रुपये गावांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत ग्रामीण भागावर …

Read More »

पनवेलमध्ये महावितरणसह मविआ सरकारचा निषेध

सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी (दि. 5) टाळे ठोको व हल्लाबोल …

Read More »

बाण सुळका यशस्वीपणे सर

पाली ः प्रतिनिधीसुधागड पाली येथील मोहन तुकाराम हुले (मॅक्मोहन) या युवकाने नगर जिल्ह्यातील सांधन व्हॅलीजवळील सुमारे 710 फूट उंचीचा बाण सुळका सर केला आहे. हा सुळका पर्वतारोहणामध्ये चित्तथरारक मार्गासाठी प्रसिद्ध आहे. मोहिमेत मोहन समवेत पुणे व नगर जिल्ह्यातील आठ गिर्यारोहक होते. बाण सुळक्याची चढाई अत्यंत अवघड आहे. मोहनच्या कामगिरीने सुधागड …

Read More »

शरजीलच्या पलायनासाठी ठाकरे सरकारची मदत

भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीशर्जिल उस्मानी याने केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांनंतर भाजपने त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनेच शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते.शर्जिलला महाराष्ट्र …

Read More »

रोटरी प्रिमिअर लीगचा थरार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ …

Read More »

आज महावितरणविरोधात टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन

पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10.30 …

Read More »