Breaking News

Monthly Archives: March 2021

रिसवाडी हद्दीत टेम्पोला कंटेनरची धडक

एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 23) सकाळी 6.30च्या सुमारास मालाने भरलेल्या आयसर टेम्पोला मागून कंटेनरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणार्‍या कंटेनर चालकावर एमजीएम हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी …

Read More »

विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड द्या

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले घरांचे सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचे पत्र देण्यात …

Read More »

शासकीय जमिनीवरील खारफुटीची कत्तल

उरणच्या मोठी जुई येथील प्रकार; यंत्रणेचे दुर्लक्ष उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठी जुई गावाच्या हद्दीतील खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करून सरकारी जमीन हडप करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यास विरोध करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यास जमीन हडप करणार्‍या टोळीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात उरण तहसील कार्यालयातील एका माजी अधिकार्‍याचे नाव …

Read More »

Beste Deutsche Online Casinos 2022

Beste Deutsche Online Casinos 2022 Doch welcher Casinoanbieter ist zu empfehlen und wo können Sie seriös und sicher um Echtgeld spielen? Um diese Frage zu beantworten, lassen wir die Anbieter zahlreiche Online Casino Tests durchlaufen, um Ihnen gute Online Casinos zu empfehlen.

Read More »

तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आत्मनिर्भर भारत भाजप उत्तर रायगड टीम प्रयत्नशील

पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणांना उद्योगात सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड टीम प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र कोकण विभागाचे संयोजक विनय सावंत यांनी पनवेल येथे आत्मनिर्भर भारत कमिटीच्या पदाधिकार्‍यांना कामासंदर्भात  मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड …

Read More »

सत्य लपणार नाही -दरेकर

मुंबई : प्रतिनिधी ज्या दिवसांचा परमबीर सिंह यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे. यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कितीही झाकले तरी सत्य लपणार नाही! ये पब्लिक है, …

Read More »

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी म्हसळ्यात भाजपकडून निवेदन

म्हसळा : प्रतिनिधी   मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्या गंभीर आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे पत्र म्हसळा भाजपच्या वतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा रुपये 100 कोटी वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले …

Read More »

पाणीबचतीचे महत्त्व घरोघरी पोहचवावे -डॉ. किरण पाटील

अलिबाग ः प्रतिनिधी पाणी बचतीचे महत्त्व घरोघरी पोहचविण्यासाठी गावागावांत विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी (दि. 22) जलदिनानिमित्त आयाजित कार्यक्रमात केले. रायगड जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत …

Read More »

पारदर्शक चौकशीसाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आमदार रविशेठ पाटील यांची मागणी

पेण ः प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची वसुली करण्याची मागणी केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर असे आरोप केल्याने राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. या आरोपाची पारदर्शकपणे चौकशी होण्याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, …

Read More »

पाताळगंगा नदीपुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश

अलिबाग ः जिमाका जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र. 108 (खालापूर कनेक्टर)वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलावरील वाहतूक 22 मार्च ते 7 मे या कालावधीदरम्यान पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. पेण ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. …

Read More »