पेण : प्रतिनिधी निसर्गाचे संतुलन राखून वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन होळीच्या पार्श्वभूमीवर पेण एज्युकेशन सोसायटीतील प्रा. उदय मानकवळे यांनी नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, होळी हा अवगुणांची होळी करणारा सण आहे. हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. पुराणात भक्त प्रल्हादापासून अनेक कथांचा …
Read More »Monthly Archives: March 2021
नेमेचि येते पाणीटंचाई!
कर्जत तालुक्यात पंचायत समितीवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही कर्जतमधील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. गतवर्षी कर्जत तालुक्यातील 57 आदिवासीवाड्या आणि 14 गावे पाणीटंचाईग्रस्त होती. या वर्षी तालुक्यातील 59 आदिवासीवाड्या आणि 17 गावे पाणीटंचाईग्रस्त असून यंदा पाणीटंचाई जास्त असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासीबहुल …
Read More »परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू असताना गृहखात्यात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद धोक्यात आले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात …
Read More »अफगाणिस्तानच्या कर्णधाराने मोडला धोनीचा विश्वविक्रम
अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 47 धावांनी जिंकत झिम्बाब्वेला 3-0ने क्लीन स्वीप केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 183 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ (18) याला मोठी खेळी करण्यात अपयश …
Read More »कर्जतच्या बबन झोरेंची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
कर्जत ः बातमीदारकेंद्र सरकारच्या क्रीडा विभागाकडून झारखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बबन बाबू झोरे यांनी दोन सुवर्णपदके पटकाविली असून, त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देशातील 28 घटक राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. …
Read More »किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20मध्ये केले अनेक विक्रम अहमदाबाद ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने पाचव्या सामन्यात इंग्लंडवर विजय साकारून कसोटीपाठोपाठ टी-20 मालिकही जिंकली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत त्याने एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आहे.या सामन्यात विराट कोहलीने मास्टर …
Read More »बनावट विदेशी मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; दोघांना अटक
रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2ने पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील ईमानूल मर्सिहोम आद्रमच्या बाजुला, नदीकाठी असलेले शेतघर येथे छापा घातला. या वेळी रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध …
Read More »कळंबोलीत आघाडी सरकारचा निषेध
भाजपतर्फे जोरदार घोषणाबाजी; गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली शहर भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यभर निदर्शने करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची …
Read More »वडाळे तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर रक्ताचा सडा
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महानगरपालिका उभारीत असलेल्या वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅकवर रविवारी (दि. 21) सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील वडाळे तलावात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक जागरुक नागरिकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पडलेले आढळल्याने त्याने तत्काळ पनवेल शहर पोलिसांसोबत संपर्क …
Read More »सुकापूर येथे सात दिवसीय आरोग्य शिबिर
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन व लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर आणि वाय. एम. टी. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसचे पी. जी. इन्स्टिट्युट व राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सुकूपर येथे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथीक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले …
Read More »