Breaking News

Monthly Archives: March 2021

पनवेल मनपाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंगळवारी (दि. 16) शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. त्यानुसार विविध विभागांतील 650 नवीन पदांना मंजुरी मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेत एकूण 1042 पदे मंजूर झाली आहेत. 23 ग्रामपंचायतींमधील एकूण 288 कर्मचार्‍यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे.पनवेल महापालिका ही …

Read More »

पनवेल मनपाकडून कोरोना लसीकरणाचा आढावा

महापौर कविता चौतमोल व सहकार्‍यांची केंद्रांमध्ये पाहणी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्र, टाटा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच 10 खासगी केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या चालू आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी (दि. …

Read More »

भाजप महिला मोर्चाच्या दणक्याने शिवाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण शिवाजीनगर येथील पाणीप्रश्नी भाजप महिला मोर्चाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या सीबीडी-बेलापूर येथील रायगड भवन कार्यालयावर धडक देत तसेच अधिकार्‍यांना गावात पाचारण करून जाब विचारला. भाजपच्या या दणक्यामुळे …

Read More »

सचिन वाजेंचा मोबाइल, कम्प्युटरसह कागदपत्रे जप्त

मुंबई ः प्रतिनिधीप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या कोठडीत आहेत. एएनआयने सोमवारी उशिरा रात्री मुंबई पोलिसांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत क्राइम इंटेलिजन्स युनिटची (सीआययू) झाडाझडती घेऊन वाझे यांचा कम्प्युटर, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली …

Read More »

रायगड जिल्ह्यात रस्त्यांवरील बत्ती गूल

महावितरणच्या वीज तोडणी मोहिमेचा फटका अलिबाग ः प्रतिनिधीमहावितरण सध्या वीज बिल वसुली आणि वीज तोडणी मोहीम राबवित आहे. जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायतींची वीज थकबाकी असल्याने या ग्रामपंचायतींमधील दोन हजार 754 पैकी एक हजार 90 पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत, तर 702पैकी 96 पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी …

Read More »

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध

नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहाता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या …

Read More »

रायगडच्या आरुष, अश्विन यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

म्हसळा ः प्रतिनिधीसॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 25 मार्च रोजी गुजरातमध्ये होणार्‍या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आरुष नित्तूरे आणि अश्विन प्रभू यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले …

Read More »

अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये?

मुंबई ः प्रतिनिधीभारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु स्पर्धेच्याथेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2019मध्ये अल्टिमेट …

Read More »

अ‍ॅथलेटिक अन्नू राणीचा भालाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा ः वृत्तसंस्थाअन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.भालाफेकपटू राणीने 63.24 मीटर अशी कामगिरी करीत स्वत:चाच 62.43 मीटरचा विक्रम मोडीत काढला, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष 64 मीटर इतका आहे.दुसरीकडे सविता पाल …

Read More »

विंडीजचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’

अँटीगा ः वृत्तसंस्थाडेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला या मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतिलकाने 36 व दिमूथ करुणारत्ने याने 31 धावा केल्या. मधली …

Read More »