Breaking News

Monthly Archives: May 2021

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत युसूफ मेहेरअली सेंटरकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये अनेक अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पनवेल तालुक्यातील युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने गावोगावी …

Read More »

फळे, भाज्या निर्यातीला निर्बंधांचा फटका

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उन्हाळ्यात फळांचा हंगाम असतो. या फळांना जशी देशात मागणी असते तशीच विदेशातही असते. त्यामुळे या काळात फळांच्या बाजारातही तेजीचे वातावरण पाहायला मिळते, परंतु यंदा वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि कडक निर्बंध यांमुळे फळांसह भाज्यांची आयात-निर्यात थांबली. सध्या भाज्यांसह फळांची निर्यात सुरू असली तरी लॉकडाऊनचा 30 ते …

Read More »

लस खरेदी, ऑक्सिजन प्लांटसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून निधी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता तसेच लसीचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पालिकेला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. लस खरेदीसाठी एक कोटी तर उर्वरित 50 लाख ऑक्सिजन …

Read More »

पोलिसांसोबत राबणारे होमगार्डस् मानधनाच्या प्रतीक्षेत

उदरनिर्वाहाचा प्रश्न पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची अंमलबजावणी, सण, उत्सव, यात्रा जत्रांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने राबणारे म्हणून होमगार्डकडे पहिले जाते. त्यांनी मागील वर्षांपासून पोलीस दलाला मोठी साथ केली आहे. या वेळीही ते लॉकडाऊन अंमलबजावणीच्या उपाययोजनात आघाडीवर आहेत, मात्र या होमगार्ड चार-पाच महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील सुमारे 100 ते 200 जणांना राज्य शासनाकडून …

Read More »

महागड्या औषधोपचारामुळे रुग्ण, नातेवाईक त्रस्त

कोरोना संकटात परवड नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या लाखोंच्या बिलाने सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. अशातच एकूण उपचार खर्चात औषधांचाच सर्वाधिक भार दिसून येत आहे. त्यात कमी किमतीची पर्यायी औषधे उपलब्ध असतानाही, ज्यादा किमतीची औषधेच वापरली जात असल्याचेही दिसून येत आहे. मागील एक वर्षांपासून …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्या; प्रकल्पग्रस्त आक्रमक

पनवेल मनपाच्या सभेत मंजूर झाला होता ठराव पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार, भूमिपुत्रांची अस्मिता असलेले प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, ही भूमिका पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या संदर्भात यापूर्वीच पनवेल महानगरपालिकेच्या जुलै 2018च्या सर्वसाधारण सभेत नवी …

Read More »

…तर चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा!

काँग्रेस अध्यक्ष पटोलेंचा राऊतांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीशिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसर्‍यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असे कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दांत पटोले यांनी राऊतांवर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर सहाय्यता निधीस 25 लाखांची मदत सुपूर्द

पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोरगरीब, गरजूंना सढळ हस्ते मदत सातत्याने होत असते. त्याचबरोबर प्रत्येक संकटकाळात त्यांनी जनतेला मदतीचा हात देत आधार दिला आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे.महापूरासारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो …

Read More »

पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 9) सलग तिसर्‍या दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 908 जणांना कोरोनाची लागण झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 620वर पोहचली. दिवसभरात एक हजार 20 …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारकडून निधी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना संकटात देशभरातील 25 राज्यांत असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र सरकारने दिलासा देत तब्बल 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाकडून 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत करण्यात आला असून, हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायतराजच्या तिन्ही स्तरांसाठी …

Read More »