Breaking News

Monthly Archives: May 2021

लायन्स क्लब उरणतर्फे गाडे हॉस्पिटलला ऑक्सिजन मशीन

उरण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण येेथील गाडे हॉस्पिटलसाठी विजेवर चालणारे ऑक्सिजन निर्मितीचे स्वयंचलीत मशीन प्रदान करण्यात आले आहे. उरणात दैनंदिन होत असणारी कोरोना रुग्णांची वाढ, त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी संजीवनी ठरलेल्या ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या अन्य रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा …

Read More »

शेतकर्यांना भात बियाणे, खते वाटप

उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना कृषी विभागातर्फे बांधावर भात बियाणांबरोबर खतांचे वाटप तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शेतकर्‍यांनी भात बियाणे खरेदी करण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती. कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन …

Read More »

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या अन्नदान उपक्रमाला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने चालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेने अन्नदान उपक्रमात गरीब गरजू 300 ते 350 लोकांना अन्नदान केले. दरम्यान, समाजसेवक सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान संस्थेकडे सुपूर्द करून अन्नदान वाटप केले. या वेळी पंचशील …

Read More »

कोरोना, लॉकडाऊनमुळे आदिवासींची परवड

रानमेवा विकून चरितार्थ चालविणे झाले कठीण     राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा उरण : वार्ताहर उन्हाळा सुरू झाला की बाजारात रानमेवा दाखल होतो. औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा नागरिक आदिवासी बांधवांकडून खरेदी करतात, मात्र वाढत्या कोरोनामुळे लादलेल्या कडक निर्बंधांचा फटका या आदिवासी बांधवांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला …

Read More »

चक्रीवादळात माथेरानमधील वृद्धाचे घर उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार तौक्ते चक्रीवादळाने माथेरानला 24 तास वेठीस धरले होते. या वादळात भलेमोठे झाड कोसळून येथील मोहम्मद शेख यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणताही व्यवसाय नसल्याने शासनाने बेघर झालेल्या शेख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. माथेरानमध्ये नूर विला हा अबीद नुकमंदी यांच्या मालकीचा बंगला असून, तेथे मोहम्मद शेख …

Read More »

कोविडबाधितांसाठी फिरते वाचनालय

सहजसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम खालापूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम उपयोग व्हावा या विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणार्‍या सहजसेवा फाऊंडेशनमार्फत कोरोना रुग्ण ताणतणावापासून मुक्त रहावेत व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 23) खोपोलीतून करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व …

Read More »

शेतकर्यांच्या उभारणीसाठी खरिपाची तयारी

शेतकर्‍यांनी स्वतःकडे असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेऊन बियाणे निवडावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी केले आहे. त्याच वेळी शासनाच्या बीज प्रक्रिया कार्यक्रमात भाग घेऊन अन्य शेतकर्‍यांसाठी चांगले बीजोत्पादन उपलब्ध करून देण्याचा सल्ला कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी प्रसिद्धपत्रक काढून शेतकर्‍यांना दिला आहे. सन …

Read More »

‘विस्डेन’ने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ; कोहली कर्णधार, धोनी टीमबाहेर

Read More »

बॅडमिंटनमध्ये तीन गेमची गुणपद्धती कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये 282 जणांनी मते नोंदवली. 66.31 टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र 33.69 जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन …

Read More »

आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत?; बीसीसीआयच्या सभेत घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या पर्वाचे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करताना दिसत आहे. हे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील …

Read More »