सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलची ओळख असणार्या वडाळे तलाव सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 1) पाहणी केली आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.या वेळी नगरसेवक नितीन पाटील, सिव्हिल …
Read More »Monthly Archives: May 2021
करंजाडेतील आरोग्य केंद्र लवकरच होणार सुरू
आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकारतहसीलदार, आरोग्य अधिकार्यांसह पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तकरंजाडे चिंचपाडा परिसरात नागरी आरोग्य केंद्र बांधून तयार असून, सिडको ते जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणार आहे, मात्र या प्रक्रियेला वर्षभराचा काल लोटला तरी हे उपकेंद्र धूळखात पडून होते, परंतु आता ते सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे उत्तर …
Read More »पनवेल मनपाकडून एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार …
Read More »उलवे नोडमधील कोविड केअर सेंटरचे रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून उलवे नोडमधील कोपर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या 60 बेडच्या कोविड केअर …
Read More »पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यात जातोय ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा साठा
देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप वसई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करताना योग्य नियोजन केले आहे, मात्र महाराष्ट्रात जिथे पॉवरफुल मंत्री आहे त्यांच्याच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा साठा चालला आहे, असा आरोप राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पालघर येथे कोविड केअर सेंटरच्या …
Read More »कोरोना संकटातही डाक कर्मचार्यांची अखंड सेवा
पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. असे असतानाही नवीन पनवेल, पनवेल येथील पोस्ट कार्यालयातील डाक कर्मचारी मात्र जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या दारात जाऊन आलेले पत्रव्यवहार व इतर टपाल पोहचते करताना दिसून येत आहेत. 23 मार्च 2020 पासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. आजमितीस …
Read More »पोलिसांकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आंबेघर गाव आदिवासीवाडी तळोजा, कातरवाडी तळोजा फेज 2 येथे नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनमुळे बंद पडलेले व्यवसायामुळे …
Read More »मोबाइल चोरटे पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
17 लाख 27 हजारांचा माल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर केरळमधील कालपेट्टा येथून 17 लाख 27 हजारांचे मोबाइल पळवून नेपाळला जाणार्या आरोपींना पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या गुप्तचरांनी मंगला एक्सप्रेसमधून भुसावळपर्यंत पाठलाग करून गुरुवारी आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सादर आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्या …
Read More »पनवेलमधील 7 ते 11च्या गर्दीवर पोलिसांचा वॉच
विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात …
Read More »कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याचे नियोजन
नवी मुंबई मनपाकडून परिस्थितीचे सूक्ष्म सर्वेक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासले आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी-मार्च मध्ये आली आणि एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येेने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यादृष्टीने नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून नवी …
Read More »