Breaking News

Monthly Archives: May 2021

पनवेल : माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते शुक्रवारी गव्हाणमधील नागपाडा, पाटनाची आळी, भूतबंगला या ठिकाणच्या गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, ज्येष्ठ नेते हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

तुरुंगातही इतर सत्याग्रहींसाठी संघर्ष करणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्‍यांच्या जमीन बचाव संयुक्त लढ्यात गुंतलेले असताना 1974 साली …

Read More »

नवे कोरोनाबाधित आता ‘इंडिया बुल्स’मध्ये होणार क्वारंटाइन

पनवेल, खारघर ः प्रतिनिधी शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे शुक्रवार (दि. 28) पासून महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रुग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे. याआधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांचे गृहविलगीकरण केले जात होते, परंतु शासन आदेशानुसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवीन कोरोना रुग्णांना …

Read More »

पनवेल ः महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा सचिव चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित …

Read More »

कळंबोली : नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गटारांवरील झाकणे बसवणे आदी मान्सूनपूर्व कामे तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची गुरुवारी येथील सिडको कार्यालयात अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अमर पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, कार्यकारी अभियंता बनकर, …

Read More »

देशात 30 जूनपर्यंत निर्बंध कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरू असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य …

Read More »

राहुल गांधींची पीसी टूलकिटचाच भाग; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद (पीसी) ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचे आणि टीकेचे खंडन केले आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला …

Read More »

मान्सूनपूर्व कामांसंदर्भात कामोठ्यात आढावा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपावसाळा तोंडावर असल्याने कामोठे येथील नालेसफाई, ड्रेनेज आणि गटारांवरील झाकणे बसवणे ही मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसमवेत तेथील सिडको कार्यालयात अधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 27) झाली.या बैठकीस स्थायी समिती सभापती संतोष …

Read More »

चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल मुंबई ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

लढ्यासाठी जोमाने कामाला लागा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन उरण : प्रतिनिधी, वार्ताहरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उरण द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि. 28) सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »