Breaking News

Monthly Archives: May 2021

नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्‍या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत …

Read More »

पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणी वाहिनी होणार दुरुस्त

निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. …

Read More »

मोदी सरकारच्या सातवी वर्षपूर्ती

भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य पेण : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 200 गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात …

Read More »

घाटमार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग

अरुंद रस्ता, कमकुवत कठडे आणि कोसळणार्‍या दरडीमुळे प्रवासात भिती माणगाव : सलीम शेख रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राबरोबर जोडणारे महत्त्वाचे तीन तर तळकोकणात जाण्यासाठी एक घाटमार्ग आहे. या घाटमार्गातील रस्ते अरुंद, तीव्र चढ- उताराचे व धोकादायक नागमोडी वळणाचे असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या रस्त्यांकडेला असणार्‍या खोल दर्‍या व …

Read More »

रायगडात कोरोनावाढीचा वेग कमी झाला

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 45 दिवसांवर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनारुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. 19 ते 25 मे या आठ दिवसांत रुग्णवाढीचा वेग 18.69 टक्के होता. 27 मे रोजी  रुग्णवाढीचा दर 15.65 टक्क्यांवर आला आहे. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख 28 …

Read More »

अमानूषपणे मारहाण करताना सुशील कुमार कॅमेर्यात कैद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागरचा मृत्यू झाला होता. यानंतर सुशील आपल्या साथीदारांसोबत फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासह इतर आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, सुशीलने सागरवर …

Read More »

बीसीसीआयची आज मुंबईत बैठक

मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल 2021मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-20 वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय शनिवारी (दि. 29) विशेष बैठक (एसजीएम) घेणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यंदा भारतात टी-20 क्रिकेट वर्ल्डकप होणार …

Read More »

…तर दोन्ही संघ संयुक्त विजेते

डब्ल्यूटीसी फायनलबाबत आयसीसीची घोषणा मुंबई : प्रतिनिधी भारत आणि न्यूझीलंड संघांत पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून या कालावधीत जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची शुक्रवारी (दि. 28) घोषणा केली. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ’टाय’ झाली तर …

Read More »

खरीप हंगाम ः पेणमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची लगबग

पेण : प्रतिनिधी खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. पेणचे कृषी व बियाणे विक्री केंद्रावर तालुक्यातील शेतकरी गर्दी करू लागले आहेत. पेणच्या बियाणे विक्री केंद्रावर यंदा दोन हजार क्विंटल संकरीत बियाणे  उपलब्ध झाले आहे. त्यात 43 प्रकारच्या संकरीत व सुधारीत बियाण्यांचे वाण शेतकर्‍यांसाठी उपलब्ध आहेत. पेण तालुक्यातील 13 हजार …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जाहिरात फलक लावण्यासाठी केला जातोय जीवाशी खेळ

खोपोली : प्रतिनिधी  जीवघेण्या अपघातामुळे अगोदरच चर्चेत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जाहिरात फलक लावण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. बुधवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील माजगाव येथील उड्डाणपुलावर जाहिरात फलक लावण्यार्‍या कामगारांना ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. त्यामुळे फलक लावताना जर तोल गेला तर कामगारांच्या जीवावर बेतणार होते, …

Read More »