Breaking News

Monthly Archives: May 2021

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्दच राज्य सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणावरून आधीच अडचणीत आलेल्या ‘मविआ’ला दुसरा झटका बसला आहे. याआधी जि. प. कायद्यातील कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्द …

Read More »

जहाजांवर काम करणार्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनकडून पुन्हा एकदा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी (जहाजांवर काम करणारे व्यापारी व कर्मचारी) कोविड लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. यूनियनकडून माहिती घेतली असता समजते, देशातील बहुतांश राज्य सरकारांनी, केंद्र सरकार व डीजी शिप्पिंगकडून निर्देश देवून सुद्धा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड लसीकरणाला प्राधान्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने …

Read More »

स्वतंत्र आयोग नेमून ओबीसींची जनगणना करा व पूर्ववत आरक्षण द्या

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : वार्ताहर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा हायकोर्टाचा निर्णय अखेर कायम ठेवला आहे. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावरून भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी स्वतंत्र …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींवर अन्याय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली …

Read More »

शिवभोजन केंद्रांची बिले रखडली

सुधागड तालुक्यातील केंद्रचालक हवालदिल पाली : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी पुरवणार्‍या केंद्रचालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मोबदला न मिळाल्याने सुधागडातील शिवभोजन केंद्रचालक हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये, …

Read More »

पत्नीची हत्या, पतीला अटक

साळाव संजयनगर आदिवासीवाडीतील घटना रेवदंडा : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याची घटना साळाव संजयनगर आदिवासीवाडीत घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. संजय सुंदर वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो साळाव (ता. मुरूड) येथील बिर्ला मंदिराच्या बाजूला असलेल्या …

Read More »

जांभूळपाडा गावावरील पाणी संकट संपले

ग्रामपंचायतीने बसविला नवीन पंप पाली : रामप्रहर वृत्त पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्यामुळे जांभूळपाडा (ता. सुधागड) ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले होते, परंतु ग्रामपंचायतीने नवीन पंप बसविल्यानंतर शुक्रवारी (दि. 28) येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीचे पाणी एका मोटार पंपाने उचलून …

Read More »

पंचनामे झाले, मदतीची मात्र प्रतीक्षा

चक्रीवादळात रायगडातील घरे, आरोग्य केंद्र, शाळा इमारतींची पडझड; पाणी योजना, फळबागा, बोटी, महावितरणचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. वादळग्रस्तांना आता शासनाकडील मदतीची प्रतीक्षा आहे. तौक्ते चक्रीवादळचा रायगड जिल्ह्यातील …

Read More »

आरोग्य केंद्रातील सेवकांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त गुळसुंदे येथील ब्रह्मवृंद संचलित श्री राम मारुती देवस्थान व सिद्धेश्वर देवस्थान यांच्या अध्यक्षतेखाली आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या 28 सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले. यामध्ये साखर, चहा, तेल, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश होता. ही मदत त्यांना कोरोनाकाळातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आली. या वेळी देवस्थानचे विश्वस्त प्रमोद …

Read More »