नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाला वेग देताना कोणताही समाजघटक दुर्लक्षित राहू नये याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत असून बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्तींचे तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा काहीशा दुर्लक्षित भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील विविध वृध्दाश्रमांमधील वयोवृध्द …
Read More »Monthly Archives: August 2021
विवेक पाटील यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
‘ईडी’चा दणका मुंबई ः प्रतिनिधीकोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मोठा दणका बसला आहे. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनेक अन्य …
Read More »दारूच्या दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का?; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल
पंढरपूर ः प्रतिनिधीजेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) पंढरपूर येथे केली. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत …
Read More »कर्जत-कल्याण राज्यमार्गावर बिस्कीटचा टेम्पो उलटला
कर्जत : बातमीदार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील आषाणे गावाजवळ सोमवारी (दि. 16) पारले बिस्किटांचा टेम्पो उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पारले कंपनीचे बिस्किटे भरलेला टेम्पो सोमवारी कर्जतहून कल्याणच्या दिशेने जात होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आषाणे गावाजवळ असलेल्या वळणावर …
Read More »18000 फूट उंचीवर लोकनेते दि. बा. पाटील यांचा जयजयकार
नेरळ, बदलापूरमधील तरुणांनी झळकावला फलक कर्जत : बातमीदार नेरळ आणि बदलापूर अभियंते असलेल्या सहा तरुणांनी लेह लडाखला जाऊन समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या …
Read More »मच्छीमारांना मदत करण्याचे मच्छीमार कृती समितीचे आवाहन; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिले निवेदन
मुरूड : प्रतिनिधीनैसर्गिक संकटे व औद्योगिक कारखान्याच्या प्रदूषणामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार मेताकुटीस आले असून केंद्र व राज्य सरकारकडून संकटात सापडलेल्या कोळी समाजास मदतीचा हात द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मंगळवारी (दि. 17) अलिबाग येथील तुषार शासकीय विश्रामगृह येथे कृती समितीचे …
Read More »मोदी है तो मुमकीन है -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
पेणच्या मूर्तिकारांसह नागरिकांशी साधला संवाद पेण : प्रतिनिधी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत असून यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) पेण येथे केले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी पेणमध्ये …
Read More »रस्त्यांच्या कामात शिवसेनेचा अडथळा
नशा, मग ती कोणतीही असो, एकदा डोक्यात भिनली की, वाईटच असते. सत्तेची नशा तर सगळ्यात वाईट. त्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे नेते किंवा कार्यकर्ते असले, तर मग बघायलाच नको. सेनेच्या बाबतीत असेच घडलेले दिसते. त्यामुळेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री …
Read More »एक राखी देशासाठी उपक्रमात राजमुद्रा फाउंडेशनचा सहभाग
धाटाव : प्रतिनिधी स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे एक राखी देशासाठी या उपक्रम अंतर्गत दरवर्षी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात. त्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग, अध्यक्ष राजेश डाके, कार्याध्यक्ष राजेश भगत यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. 16) 100 राख्या स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आला. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, …
Read More »खोपोली शिळफाटा येथील इंदिरा गांधी चौक बनतेय अपघाताचे केंद्र
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रस्ते मात्र अरुंद आहेत. टपर्या, हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे येथील रस्ते दिवसेंदिवस अपघातग्रस्त बनत आहेत. शिळफाटा परिसरातील इंदिरा गांधी चौक तर अपघाताचे केंद्र बनत आहे. खोपोली शहरातून मुंबई – पुणे जुना महामार्ग जातो. यात खंडाळा घाटातून शिळफाटा येथून मुंबई दिशेने जाणार्या एकेरी रस्त्यावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper