आपल्याच राज्यात आपलीच राजभाषा सर्व शाळांमध्ये शिकवण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागावा हीच मुळात लाजिरवाणी बाब आहे. हा कायदा करून आता वर्ष उलटून गेले, परंतु अजूनही काही खाजगी शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत असे दिसते. महाराष्ट्राच्या भूमीत मराठीला तुच्छ लेखण्याचा हा प्रकार निंदनीय आहेच. अशा बेमुर्वत शाळांना वठणीवर आणण्यासाठी एक …
Read More »Monthly Archives: November 2021
कर्जत तहसील कार्यालयाविरोधात मनसेचे धरणे आंदोलन
कर्जत : बातमीदार शासकीय कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 18) कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या सर्व तक्रारीवर तहसीलदारांनी या वेळी चर्चा केली. कर्जत डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून मनसेचे कार्यकर्ते चालत तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे …
Read More »चरीत शेतामध्ये वीज कोसळली
रचून ठेवलेल्या भाताच्या भार्यांचे जळून नुकसान अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चरी येथे बुधवारी (दि. 17) संध्याकाळी अनंत थळे या शेतकर्याच्या शेतात वीज कोसळली. त्यामुळे शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या भार्यांना आग लागली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या शेतकर्यांनी, तसेच ग्रामस्थांनी धावपळ करून आग विझवली, मात्र अनेक भारे जळून नुकसान झाले. मागील …
Read More »एसटीच्या विलिनीकरणाला पाठिंबा
आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पोलादपूर : प्रतिनिधी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी महाड एसटी आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी एसटी कर्मचार्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी महाड तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे सुपूर्द केले. महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील …
Read More »दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत
पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना निवेदन
पेण : प्रतिनिधी येथील रेल्वेस्थानकातील विविध मागण्यांसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते वैकुंठ पाटील व पेणकर शाश्वत विकास समितीचे योगेश म्हात्रे यांनी समितीच्या शिष्टमंडळासह मुंबईतील भाजप कार्यालयात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पेण रेल्वे स्थानकातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. मी पेणकर आम्ही …
Read More »महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच -किरीट सोमय्या
मुंबई ः प्रतिनिधीभाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला? असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे.राज्यात एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर …
Read More »विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्याचा मृत्यू
खामगाव ः प्रतिनिधीराज्यात सुरू असणार्या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्याचे नाव आहे.खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा …
Read More »माथेरान-अमन लॉज शटल सेवेचे डबे वाढवावेत; पर्यटकांची मागणी
माथेरान : प्रतिनिधी अमन लॉज ते माथेरान या मिनीट्रेनला चार डबे आहेत. त्यातून जेमतेम शंभर प्रवाशांची ने-आण करण्यात येते. पर्यटन हंगामात या डब्यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी होत आहे. माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. येथील मिनीट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नेरळ-माथेरान या मिनीट्रेनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने माथेरानला …
Read More »देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले; महाराष्ट्रात अद्याप का नाही? – देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने आंदोलनातून केली होती. आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी …
Read More »