Breaking News

Yearly Archives: 2021

किकबॉक्सिंग निवड चाचणी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने कॅडेट ज्युनिअर सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे नुकतेच चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी राज्यातील  सुमारे 732 खेळाडू ,56 पंच, 29 प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन डीसीपी मंचक इप्पर, युवा नेते विश्वजीत बारणे, संतोष बारणे, महाराष्ट्र …

Read More »

माणगावचा तिरंदाज श्री नागेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप नागे यांचा नातू व स्वप्नील संदीप नागे यांचा पुत्र श्री नागे याने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. त्यामुळे त्याची लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री नागे याने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत 10 …

Read More »

अफगाणिस्तानचा दणदणीत विजय; स्कॉटलंडची शरणागती

शारजा ः वृत्तसंस्था मुजीब उर रहमान (5/20) आणि रशीद खान (4/9) या फिरकी जोडीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकात सोमवारी झालेल्या सुपर-12 सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 130 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव अवघ्या 60 धावांत संपुष्टात आला. तीन षटकांत बिनबाद 27 …

Read More »

दिशा महिला मंचतर्फे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 24) कामोठेतील श्रद्धा अकॅडेमी येथे ‘संकल्प नेत्रदानाचा’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी 105 नेतत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. उपस्थितांना डॉ. तन्वी खोसला यांनी …

Read More »

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उरण : वार्ताहर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविणार्‍या युवकांचा सन्मान, मुलांना खाऊ वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. चिरनेरच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेेचे पदाधिकारी आणि सदस्यांचा, तसेच चिरनेर परिसर कार्यक्षेत्रातील उरण वनविभागाच्या वनअधिकार्‍यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. वनक्षेत्रात वणवा …

Read More »

जेएनपीटीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात असलेल्या जेएनपीटी बंदरात 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. येथील दक्षता जागरुकता सप्ताह-2021 ची थीम आहे ‘स्वतंत्र भारत 75 सचोटीसह स्वावलंबन’. यामध्ये दक्षता जागरुकता सप्ताहादरम्यान इन्फॉर्मर (पीआयडीपीआय), दृढनिश्चय करणे, अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस किपिंग …

Read More »

अधिक पाण्यासाठी ‘मोरबे’ची उंची वाढवणार?

नवी मुंबई पालिकेची चाचपणी सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी ‘एमआयडीसी’च्या बारवी धरणातून मिळणार्‍या 65 दशलक्ष लिटर पाण्यात दिवसेंदिवस कमी पुरवठा होऊ लागल्याने नवी मुंबई पालिकेने पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात मोरबे धरणात पाताळगंगा नदीचे पाणी आणून सोडण्याच्या प्रकल्पाला प्रदूषणामुळे पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी मोरबे …

Read More »

संशयाचे धुके धुके

विख्यात सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याला अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एखाद्या दुय्यम दर्जाच्या रहस्यपटाने दर रिळामागे नवे वळण घ्यावे तसा काहीसा प्रकार या एकंदरित प्रकरणाबद्दल सुरू आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमे हे प्रकरण तापवणार याचा अंदाज आला होताच. …

Read More »

सुरक्षा रक्षकांना न्याय द्या!; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना तात्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कोळी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्ह्यातील तीन हजार 200 तरुणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड करण्यात आली होती, मात्र जवळपास …

Read More »

आधी बोलणी, मगच भराव करा! मिठेखार-चेहेर ग्रामस्थांचा एल्गार; जेएसडब्ल्यू कंपनीसमोर रास्ता रोको

रेवदंडा : प्रतिनिधी मिठेखार नजीकच्या आरक्षीत जागेवर भराव करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांशी सामंजस्य करारानुसार बोलणी करावी, या मागणीसाठी मिठेखार, चेहेर गावातील  प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी (दि. 24) जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन केले.  दरम्यान, कंपनी प्रशासनाने टाकलेला भराव हटविण्याचे लेखी आश्वासन देवून चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर  तब्ब्ल तीन तासानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात …

Read More »